गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ. पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ. पुणे.

गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ. पुणे. गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती सं?

प्रिय समाज बंधु व भगिनी सस्नेह नमस्कार !

गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती संघाची स्थापना १५ फेब्रुवारी २०११ रोजी पुणे येथे झाली. समाजातील जेष्ठ विचारवंत,कार्यकर्ते व समाज बांधव यांच्या सह विचारातून समाजाची संघटित होण्याची गरज लक्षात घेऊन सदर संघटनेची स्थापना करण्यात आली.

गोंधळी, जोशी,वासुदेव, बागडी व चित्रकथी या सर्व जाती सांस्कृतीक दृष्ट्या एकात्म असणाऱ्या जाती असून सर्व प्रांतामध्ये या जाती

अंतर्गत "खिवारी" हि भाषा बोलली जाते. हा सर्व समाज देश भर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या संघटने अंतर्गत आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार, वधु-वर व आरोग्य अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून करीत आहोत. सदर संघटनेस माझ्याकडून मनःपूर्वक सदिच्छा !

Address

SR. NO. 15/1+2+3, PATWARDHAN BUAG, ERANDWANE
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ. पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share