19/09/2026
REAT, पुणे सृजनशील उपक्रम 'Lab On Wheels' या उपक्रमाविषयी Blooming Buds English School या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या अशा सकारात्मक प्रतिक्रिया 'REAT' ला हे कार्य अधिक उत्साहाने आणि सातत्याने पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा देतात. सर्व समर्थकांच्या सहकार्याने ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण पोहोचवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील.
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
More Info:
www.reat.org.in
Students of Blooming Buds English School shared their valuable feedback about REAT Pune’s creative initiative, “Lab On Wheels.”
Such positive responses from students motivate REAT to continue this work with greater enthusiasm and consistency. With the support of all our well-wishers, this journey of bringing Science and Technology education to rural students will continue to grow.
Heartfelt thanks! 🙏
More Info:
www.reat.org.in