Shahu Trust

Shahu Trust Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Trust as "Shahu Trust" is a registered non-profit organization.

09/03/2024
08/03/2024
08/03/2024
10/11/2023

12/08/2023
31/07/2023

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे कर्तृत्ववान सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची आज जयंती. श्री शाहू छत्रपती महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज छत्रपतींच्या गादीवर आले. १९२२ ते १९४० या आपल्या अठरा वर्षांच्या कारकिर्दीत महाराजांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. शाहू महाराजांनी सुरु केलेला राधानगरी धरण प्रकल्प व पुणे येथील छत्रपती शिवरायांचे स्मारक राजाराम महाराजांनी पूर्णत्वास आणून आपल्या पित्याचे स्वप्न साकार केले.
छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला अश्वारुढ पुतळा स्थापन करण्याचे श्रेयदेखील छत्रपती राजाराम महाराजांनाच जाते. याशिवाय कोल्हापूरात विमानसेवा, साखर कारखाना व अनेक सहकारी संस्थांची उभारणी करुन करवीर राज्यास प्रगतीपथावर नेण्याचे काम महाराजांनी केले. राजाराम महाराजांनी राबविलेली शासनव्यवस्था व महाराजांची कार्यपद्धती हि आजदेखील तितकीच आदर्शवत व प्रेरणादायी आहे.

जयंती निमित्त श्री राजाराम छत्रपती महाराजांना त्रिवार मुजरा!

10/07/2023
26/06/2023

30/04/2023

Address

Airport Road, Opposite Business Bay
Pune

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 3pm

Telephone

+918779931955

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahu Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shahu Trust:

Share