लाकडी घाणा तेल उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Pune
  • लाकडी घाणा तेल उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य

लाकडी घाणा तेल उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील लाकडी घाणा व्यावसायिकांची ही संघटना आहे.

25/02/2025

संघटनेच्या वतीने श्री यश शहा यांनी प्रश्न मांडला आणि अधिकारी मॅडम नी संघटनेला CII समोर Presentation देण्यास सांगितले आहे ते लवकरच तयार करून Present करण्यात येईल*

आज FSSAI च्या वतीने Ritz-Carlton Hotel एरवडा येथे व्यवसाय कार्यशाळा पार पडली संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना लाकडी घाणा व्...
21/02/2025

आज FSSAI च्या वतीने Ritz-Carlton Hotel एरवडा येथे व्यवसाय कार्यशाळा पार पडली संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना लाकडी घाणा व्यवसायातील अडचणी व समस्या याचे निवेदन देण्यात आले अधिकार्यंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.....

19/02/2025

FSSAI च्या वतीने तेल, दूध, रवा, मैदा व आटा उत्पादक / repacker अन्न व्यावसायिक यांच्या साठी
1 दिवसीय बंधनकारक प्रशिक्षण हे दिनांक 21/02/2024 रोजी The Ritz - Carton हॉटेल, येरवडा, पुणे सकाळी 9.30 वाजता आयोजित केलेले आहे. सदर प्रशिक्षण हे विनामूल्य असून बंधनकारक आहे याची सर्व तेल, दूध, रवा, मैदा व आटा उत्पादक यांनी नोंद घ्यावी.

Training मध्ये भाग घेणाऱ्या अन्न व्यावसायिक यांनी वर दिलेल्या registration link वर entry करून सहभाग उद्या पर्यंत नोंदवावा.

सदर training साठी FSSAI च्या Executive Director श्रीमती इनोशी शर्मा (IRS), FSSAI चे Deputy Director श्री अखिलेश गुप्ता, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सह आयुक्त श्री सुरेश अन्नपुरे हे उपस्थित राहीनार आहेत
फक्त पुणे जिल्ह्यासाठी
रेजिस्ट्रेशन लिंक

*आमदार बापूसाहेब पठारे वडगाव शेरी मतदार संघ यांच्या हस्ते लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य च्या दिनदर्शिका 20...
02/01/2025

*आमदार बापूसाहेब पठारे वडगाव शेरी मतदार संघ यांच्या हस्ते लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य च्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन सोहळा पार पडला सोबत तेली समाज नगर रोड पुणे चे अध्यक्ष श्री पंडित पिंगळे आमचे मित्र, आमदार साहेबांचे भाच्चे भावी नगरसेवक,पोलीस मित्र संघटना अध्यक्ष श्री संजय सात्रस तसेच घाणा व्यवसायिक श्री जयवंत देशमाने आणि श्री निलेश भुजबळ, सौ. उर्मिलाताई एकशिंगे उपस्थित होते..*
*लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य*🙏🇮🇳

*नमस्कार सर्वांना कळविण्यास आंनद होत आहे की सालाबादप्रमाणे आपल्या संघटनेची कॅलेंडर 2025 ही ऍक्टिव्हिटी पुर्ण होण्याच्या ...
11/12/2024

*नमस्कार सर्वांना कळविण्यास आंनद होत आहे की सालाबादप्रमाणे आपल्या संघटनेची कॅलेंडर 2025 ही ऍक्टिव्हिटी पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे आपण 10000 कॅलेंडर अपेक्षित धरून प्रयत्न करत होतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने 9100 कॅलेंडरसाठी बुकिंग झाले आहे आणि आपण 9300 कॅलेंडर प्रिंटिंग ची ऑर्डर दिली आहे... यावर्षी आपण ज्या सभासदांनी बुकिंग केले नाही पण संघटनेचे अधिकृत सभासद आहेत त्यांना ही आपण एक कॅलेंडर देण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि सहकार्य यामुळेच आपण ही कॅलेंडर ची ऍक्टिव्हिटी पुर्ण करत आहोत असेच सहकार्य आणि सदिच्छा पुढेही अपेक्षित आहे... लवकरच सर्वांच्या प्रगतीसाठी संघटनेमार्फत पुढील ऍक्टिव्हिटी चालु करणार आहोत त्याचे Updates ग्रुप वर कळवत राहू... पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद* 🙏
💐एक है तो सेफ है 🤝💐
आपला
*अध्यक्ष*
*श्री ओंकार एकशिंगे (BCA, MBA)*
*लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्य*🙏🇮🇳

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लाकडी घाणा तेल उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share