29/07/2026
🌼 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे खरे गुरु.
त्यांच्या स्वराज्य, स्वाभिमान, न्याय, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.
"गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नसते, तर योग्य विचारांची दिशा असते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हेच आमच्या जीवनाचे मार्गदर्शन आहेत."
या पवित्र गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, एक सशक्त, स्वाभिमानी आणि संस्कारक्षम समाज घडवूया.
|| जय भवानी... जय शिवराय... || 🚩
– श्री. संजय जाधव
प्रदेशाध्यक्ष
छावा मराठा युवा महासंघ (महाराष्ट्र राज्य)
#गुरुपौर्णिमा #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवविचार #स्वराज्य #जयभवानीजयशिवराय #छावा #मराठायुवामहासंघ #संजयजाधव #महाराष्ट्र