Schizophrenia Awareness Association - SAA

Schizophrenia Awareness Association - SAA SAA is a registered charitable organization, dedicated to create awareness and understanding about s

SAA was established in Pune by Dr. Jagannath Wani, Canada’s Highest Civilian Awardee, with the sole purpose of helping mental disorder patients and their families deal with the illness more effectively. SAA's Mission is:
- To create public awareness and understanding about mental disorders in general and schizophrenia in particular.
- To inculcate confidence in and practice of self-help amongst fa

milies afflicted with mental illnesses.
- To provide facilities for vocational training with an aim of economic and social rehabilitation of people afflicted with mental disorders.

18/04/2026
18/08/2025

Marriage of Mentally ill: Parental Dilemma

18/08/2025

Marriage of Mentally ill: Parental Dilemma

A Workshop on REBT (Rational Emotive Behavior Therapy) worth doing for personal management and professional growth.
08/07/2025

A Workshop on REBT (Rational Emotive Behavior Therapy) worth doing for personal management and professional growth.

A Workshop on REBT(Rational Emotive Behavour Therapy) worth doing for personal management and professional growth.

आज दिनांक २/७/२०२५ रोजी 'सा' संस्थेतील शुभार्थी सौमित्र श्रीवास्तव याच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी 'स...
02/07/2025

आज दिनांक २/७/२०२५ रोजी 'सा' संस्थेतील शुभार्थी सौमित्र श्रीवास्तव याच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी 'सा' चे विश्वस्त , शुभार्थी व स्टाफकडून त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन 'सा' या संस्थेतर्फे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त आणि आदित्य पेंडसे यांच्या स्मृतिप...
03/06/2025

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन 'सा' या संस्थेतर्फे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त आणि आदित्य पेंडसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 'मानसिक आरोग्यासाठी सहाय्यक उपचार पद्धती' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.
"मानसिक आजारात औषधोपचाराबरोबरच वेगवेगळ्या सहाय्यक उपचार पद्धतींची मदत घेतल्यास रुग्ण बरे होऊ शकतात," असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी केले.
डॉ. वाटवे म्हणाले की, मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणे, हे व्यक्तीच्या हितासाठी गरजेचे आहे. तसेच, जर विविध सहाय्यक उपचार पद्धतींची मदत घेतली, तर मानसिक आरोग्य व्यवस्थित राहू शकते.
या वेळी ज्येष्ठ समुपदेशक अनुराधा करकरे यांनी गटचर्चेची सुरुवात केली.
श्रुती कोपरकर (म्युझिक थेरपी), अभिजित बारटक्के (ड्रम थेरपी), स्वाती उपाध्ये (थिएटर ऑफ ऑप्रेसड), मीनल कवीश्वर (पेट थेरपी), नीता कोपरकर (योगा थेरपी), प्रियांका पटोले (आर्टस् बेस्ड थेरपी), सुचेता जोशी (डान्स मोमेंट थेरपी) यांनीही तज्ज्ञ म्हणून कार्यक्रमात भाग घेतला.
या वेळी थेरपीच्या तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. विविध कलेच्या माध्यमातून सर्जनशील पद्धतीने ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सहाय्यक उपचार पद्धती कशी मदत करतात, यावर तज्ञांनी आपले अनुभव व्यक्त केले. याप्रसंगी 'सा' चे विश्वस्त उज्वल केले आणि अनुराधा पाटील उपस्थित होते. या वेळी 'सा'चे अध्यक्ष अभय, विश्वस्त रवींद्रनाथ चंद्रन, सारिका चांडक, आरती पंडित, मिलिंद भालेकर, कोमल आम्ले, ऋषिकेश काळेल, नेत्रा भावे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.

२४ मे २०२५ रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवसानिमित्त सा तर्फे मानसिक आरोग्यासाठी सहाय्यक उपचार पद्धती या विषयावर चर्चासत्र...
02/06/2025

२४ मे २०२५ रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवसानिमित्त सा तर्फे मानसिक आरोग्यासाठी सहाय्यक उपचार पद्धती या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 5:30pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919834899383

Alerts

Be the first to know and let us send you an email when Schizophrenia Awareness Association - SAA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Schizophrenia Awareness Association - SAA:

Share