जगदीशब्द फाउंडेशन Jagdishabda Foundation

  • Home
  • India
  • Pune
  • जगदीशब्द फाउंडेशन Jagdishabda Foundation

जगदीशब्द फाउंडेशन Jagdishabda Foundation शैक्षणिक, सामाजिक, कृषी, आरोग्य आदी क्?

18/09/2025
 #चळवळीच्या_कविता    #जगदीशब्द_फाउंडेशन
18/09/2025

#चळवळीच्या_कविता
#जगदीशब्द_फाउंडेशन

जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला  #चळवळीच्या_कविता हा काव्य संमेलन कार्यक्रम पुणे येथे मोठ्या उत्साहात ...
07/09/2025

जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेला #चळवळीच्या_कविता हा काव्य संमेलन कार्यक्रम पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेक कवी कवयित्रींनी आपल्या प्रबोधनात्मक रचना सादर केल्या.

सुप्रसिद्ध व्याख्याते व जग बदलणारा बापमाणूस पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या संकल्पनेतून 'चळवळीच्या कविता' हा नवा प्लॅटफॉर्म उभा केला जात आहे. नव्या पिढीतील जी मुलं मुली लिहीत आहेत, त्यांना चळवळीवरती निर्भीडपणे लिहिण्यास उद्युक्त करणे व साहित्यिकांची नवी फळी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे यावेळी जगदीश ओहोळ यांनी बोलताना सांगितले.

जगदीशब्द फाउंडेशन, प्रस्तुत... #चळवळीच्या_कविता.. दमदार सुरुवात💯
07/09/2025

जगदीशब्द फाउंडेशन, प्रस्तुत...
#चळवळीच्या_कविता..
दमदार सुरुवात💯

आज पुणे येथे जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने ‘चळवळीच्या कविता’ या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. #चळवळीच्या_कविता
07/09/2025

आज पुणे येथे जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने ‘चळवळीच्या कविता’ या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
#चळवळीच्या_कविता

जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक आदरणी...
26/07/2025

जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाचे लेखक आदरणीय जगदीश सर यांच्या वाढदिवसानिमित्त घोरपडीपेठ पुणे येथील अनाथ गरीब बालकांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आपला वाढदिवस हा केवळ सेलिब्रेशन न होता काही तरी समाज उपयोगी कार्य झालं पाहिजे हा सरांचा विचार होता व त्यानुसार जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
#जगदीशब्द #जगदीशब्द_फाउंडेशन ारा_बापमाणूस #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #जयभीम

Address

Pune

Telephone

+919921878801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जगदीशब्द फाउंडेशन Jagdishabda Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share