AumYog

AumYog आम्ही फक्त मंत्र सांगत नाही. मंत्रांचं शास्त्र शिकवतो
The application of frequencies of syllables for Prosperity, Growth, Spiritual growth, success, etc

07/12/2024

काहीजण उगाचच अर्धवट माहिती ऐकून त्यावरून आपले मत बनवत असतात. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये अनुस्वारांचा उच्चार नेमका कसा करायचा याचे काही नियम आहेत. गम् कधी म्हणायचा आणि गङ् कधी म्हणायचं यांचे नियम आहेत. गंगाधर मध्ये गं चा उच्चार गङ्गा होतो पण गंध मध्ये गं उच्चार गन्ध असा होतो तर गंज मध्ये गं चा उच्चार गञ्ज असा होतो. तसेच गंमत म्हणताना गं चा उच्चार गम् म्हणजे गम्मत होत असतो आणि गंडा म्हणताना याच गं चा उच्चार गण्डा असा होतो.
हेच उच्चारांचे नियम श्रीमंत्रशास्त्र या कार्यशाळेत विस्तारपूर्वक शिकविले जातात.

09/09/2024

🔴 सप्टेंबर ऑक्टोबर 🔴

🔖 पुढील 2 महिन्यातील आपल्या विविध साधनाची माहिती,
आत्ता केवळ या साधनांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक साधकांच्या पूर्वतयारीसाठी फक्त तारखा कळवित आहोत. जेणेकरून त्यांना या तारखा आधीच या साधनांसाठी राखून ठेवता येतील. यथावकाश यांची सविस्तर माहिती ग्रुपमधे मिळेलच.
या सर्व साधना श्रीमंत्रशास्त्र कार्यशाळा केलेल्या आणि न केलेल्या सर्वांसाठी असणार आहेत.
*याबद्दल कृपया आत्ता काहीही प्रश्न, शंका विचारु नयेत*.

*पितृदोष शांती विधी*,
22 सप्टेंबर 2024 मुंबई (कसारा मार्गावर शिबिर असेल)
29 सप्टेंबर 2024 पुणे (औंध भागात शिबिर असेल)
सकाळी 10 ते 4

*श्री नवरात्री साधना*
(Online)
3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सकाळी 6 ते 7.30

*श्री महालक्ष्मी साधना*
(Online)
16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर (1 नोव्हें लक्ष्मीपूजन)
सायंकाळी 8 ते 9.30

26 ते 29 ऑक्टोबर वैभवलक्ष्मी साधना ( मुंबई, पुणे )

उर्जा श्री 099223 71107

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when AumYog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AumYog:

Share