S.S.Dhotre Foundation Charitable Trust

S.S.Dhotre Foundation Charitable Trust THIS CHARITABLE TRUST IS FOUNDED IN LOVING MEMORY OF SIR S.S DHOTRE WHO WERE FIRST PRESIDENT OF MAHARASHTRA STATE VADAR COMMUNITY

श्रीरामाच्या आदर्शांनी जीवनाला दिशा मिळो,धैर्य, संयम आणि सत्याचा मार्ग नेहमी उजळत राहो. प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्...
26/03/2026

श्रीरामाच्या आदर्शांनी जीवनाला दिशा मिळो,
धैर्य, संयम आणि सत्याचा मार्ग नेहमी उजळत राहो.
प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
रामनामाचा गजर प्रत्येक क्षणाला आनंद आणि सकारात्मकता देवो.

सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

#श्रीराम #जयश्रीराम #रामनवमी

स्व. एस. एस. धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳एकतेतून शक्ती, सेवेत...
25/01/2026

स्व. एस. एस. धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
एकतेतून शक्ती, सेवेतून परिवर्तन — एकत्र येऊन समाज व राष्ट्र घडवूया.



🌸🙏स्व. एस. एस. धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष,आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आधारस्तंभस्व. ...
20/01/2026

🌸🙏स्व. एस. एस. धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष,
आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान व आधारस्तंभ
स्व. संजय शेठी धोत्रे साहेब
यांना तृतीय पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन.
समाजसेवेचा ध्यास, माणुसकीचा आदर्श आणि निस्वार्थ कार्यातून
असंख्य जीवनांना दिलेली दिशा आजही आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते.
आपले विचार, मूल्ये व कार्य सदैव आमच्या हृदयात कोरलेले राहतील.
सदैव स्मरणात… सदैव हृदयात. 🌸🙏

स्व. एस. एस. धोत्रे फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेचे अध्यक्ष तसेच युवक काँग्रेस, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे ...
23/12/2025

स्व. एस. एस. धोत्रे फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेचे अध्यक्ष तसेच युवक काँग्रेस, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मा. श्री. विक्रांत संजय धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो व सामाजिक तसेच राजकीय कार्यात सातत्याने यश व कीर्ती मिळो, हीच सदिच्छा.🙏💐♥️

Address

S S Dhotre Chowk, Sanganna Dhotre Path, Model Colony, Shivajinagar Pune
Pune
411016

Telephone

9168699777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.S.Dhotre Foundation Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to S.S.Dhotre Foundation Charitable Trust:

Shortcuts

Share