19/12/2023
श्री.रुपेश आबासाहेब घुले पाटील → प्रभाग अध्यक्ष भाजपा(समाविष्ट गावे )
सौ.रश्मी रुपेश घुले
भाजपा महिला आघाडी अध्यक्ष खडकवासला म. संघ(पूर्व )
यांच्या संकल्पनेतून होतकरू महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
महिलांसाठी विविध मोफत कोर्सेस
1)आरी वर्क
2)ज्वेलरी मेकिंग
3)मेहंदी
4)ब्युअटी पार्लर
5)केक बनवणे
6)आईस्क्रीम बनवणे
7)नथ
8)कुल्फी बनवणे
9)फॅशन डीझाईन
10)मसाले
11)कॅण्डल मेकिंग
रोज 2 तास क्लासेस घेतले जातील -
23 डिसेंबर 2023 पासून शुभारंभ
कोर्सेससाठी नाव नोंदणी आवश्यक
नाव नोंदणी स्थळ:
सर्वे नं. १०/११/१बी, निर्मला इंडस्ट्रीज, नांदेड मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल शेजारी, नांदेड गाव नाव नोंदणी क्रमांक:
+919921604984
हे शिबीर नांदेड, खडकवासला, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर मधील महिलांसाठी आहे.
टीप :
येताना आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक.
ऑफीशियल पेज ऑफ रुपेश घुले. भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदार संघ उपाध्यक्ष...