Jagdamb Pratishthan (जगदंब प्रतिष्ठान)

  • Home
  • India
  • Pune
  • Jagdamb Pratishthan (जगदंब प्रतिष्ठान)
Call Directions Contact the organization

Jagdamb Pratishthan (जगदंब प्रतिष्ठान) || हिंदू साम्राज्याचे प्रतिबिंब... जगदंब... जगदंब... ||

अर्पूनी जीवन शिव-शंभु चरणी
घेतली आई जगदंबे ची आन
घेऊनि शपथ हिंदू साम्राज्याची
स्थापिलें जगदंब प्रतिष्ठान !!

वारकरी बांधवांसाठी मोफत Knee Cap वाटप!सेवाभावाची साथ, प्रत्येक पावलासोबत. 🚩
10/07/2026

वारकरी बांधवांसाठी मोफत Knee Cap वाटप!
सेवाभावाची साथ, प्रत्येक पावलासोबत. 🚩

09/07/2026
12/04/2026

#खारावडे_म्हसोबा

18/03/2026

ज्यांनी मृत्यूला हसत सामोरं जात हिंदवी स्वराज्य जपलं… त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला वंदन 🙏

 #जगदंब_शिवजन्मोत्सव_सोहळा_५१२७ 🚩🚩
06/03/2026

#जगदंब_शिवजन्मोत्सव_सोहळा_५१२७ 🚩🚩

05/03/2026

जगदंब प्रतिष्ठान
नवरत्न मित्र मंडळ | हॅपी ग्रुप
आयोजित

✨ भव्य शिवजयंती महोत्सव २०२६ ✨
(मिति – फाल्गुन कृ. तृतीया)

📅 शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६
📍 स्थळ : बंदिवान मारुती मंदिर, रविवार पेठ, पुणे

कार्यक्रमाचे स्वरूप –
🌿 १००१ तुळशी रोप वाटप – सकाळी ११.०० वा.
🪔 आरती व शिववंदना – रात्री ९.३० वा.

🎶 विशेष आकर्षण :
• आकर्षक साऊंड व लाइट्स व्यवस्था

Address

Mahatma Phule Mandai, Shukrawar Peth
Pune
411002

Telephone

+919175131131

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamb Pratishthan (जगदंब प्रतिष्ठान) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jagdamb Pratishthan (जगदंब प्रतिष्ठान):

Shortcuts

Share