Ujwala Memorial Foundation.उज्वला मेमोरिअल फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Pune
  • Ujwala Memorial Foundation.उज्वला मेमोरिअल फाऊंडेशन

Ujwala Memorial Foundation.उज्वला मेमोरिअल फाऊंडेशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ujwala Memorial Foundation.उज्वला मेमोरिअल फाऊंडेशन, Non-Governmental Organization (NGO), B1 Shefali ICS Colony. Shivaji Nagar, Pune.

🦚🌳🌴 *रक्षाबंधन निमित्त वृक्षारोपण*🌴🦚🌴टायगर हिल ग्रुप, उज्वला मेमोरियल फाउंडेशन आणि निसर्गराजा मित्र जीवांचे, यांच्या संय...
09/08/2025

🦚🌳🌴 *रक्षाबंधन निमित्त वृक्षारोपण*🌴🦚🌴

टायगर हिल ग्रुप, उज्वला मेमोरियल फाउंडेशन आणि निसर्गराजा मित्र जीवांचे,
यांच्या संयुक्त विद्यमाने टायगर हिल vamnicom येथे दुर्मिळ रोपांचे रोपण करण्यात येणार आहे . ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

🛍️ *सोबत काय घ्याल?* पाण्याची बाटली, अंगभर कपडे, पायात बूट
🗓️ *वार*: रविवार
🗒️ *दिनांक* : १० ऑगस्ट २०२५
⏰ *वेळ*: सायंकाळी ४ ते ६

📍 *ठिकाण*:Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management

Tiger Hill, VAMNICOM
https://maps.app.goo.gl/CyRDhSZ1wTvG3Um38

☎️ *संपर्क :*
श्री सागर शिंदे: ७५०७१४४२४४
श्री संकेत: ९४२३११११९६

गांधी जयंती निमित्त श्री अंकुर खराबे यांना यांना विविध प्रकारची स्थानिक प्रजातीची 28 रोपे देण्यात आली.
10/10/2024

गांधी जयंती निमित्त श्री अंकुर खराबे यांना यांना विविध प्रकारची स्थानिक प्रजातीची 28 रोपे देण्यात आली.

गांधी जयंती निमित्त डॉ राजे यांना विविध प्रकारची स्थानिक प्रजातीची 30 रोपे देण्यात आली.
10/10/2024

गांधी जयंती निमित्त डॉ राजे यांना विविध प्रकारची स्थानिक प्रजातीची 30 रोपे देण्यात आली.

श्री सुहास कडु आणि श्री पलंगे साहेब यांच्या रोपवाटिकेतून खालील रोपे मिळाली नेवर १०उंडी १०बेल १५गुळुमं ०६तोरण ०६आंबुळकी ०...
10/10/2024

श्री सुहास कडु आणि श्री पलंगे साहेब यांच्या रोपवाटिकेतून
खालील रोपे मिळाली
नेवर १०
उंडी १०
बेल १५
गुळुमं ०६
तोरण ०६
आंबुळकी ०६
सेमाल कांचन ०२
असणा ०२
दुरंगी बाभूळ ०४
फालसा ०१
करमळ ०४
रक्तवली ०४
मधविलता ०२
भोकर १०
दक्षिण मोह ०२
काकड ०६

अविरत श्रमदान संस्थेच्या श्री जितेंद्र माळी साहेबांनी शिंधी चि खूप सारी छोटी रोपे दिली. ती लगेच पिशवी मध्ये भरण्यात आली.
10/10/2024

अविरत श्रमदान संस्थेच्या श्री जितेंद्र माळी साहेबांनी शिंधी चि खूप सारी छोटी रोपे दिली. ती लगेच पिशवी मध्ये भरण्यात आली.

Address

B1 Shefali ICS Colony. Shivaji Nagar
Pune
411003

Telephone

+917507144244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ujwala Memorial Foundation.उज्वला मेमोरिअल फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share