01/09/2023
खुश खबर ! खुश खबर !! महिलांसाठी विशेष सुट 🤗😍
Studio5 school of dance presenting 💃
*आदिशक्ती नृत्य कला अकॅडमि*
धाराशिव ( उस्मानाबाद )
आम्ही घेऊन आलो आहोत लहान मुला मुलीं साठी , तसेच प्रत्येक वयोगयातील , महिला आणी पुरुषांसाठी स्वतंत्र बाचेस ,
आपल्या डान्स क्लास मध्ये आपण शिकवतो 👇🏻
*फोल्क* : लावणी , गोंधळी , धनगरी, आराधी,
etc
*वेस्टर्न* : पोपीईंग , लॉकिंग, कंटेम्प्रेरी, रोबोटिक्स, सालसा , बेली, जाज, etc
*कलासिकल* : कथक्, भरतनाट्यम, मोहिनीटम, कुचिपुडी, मणिपूरी,
प्रत्येक राज्यातील नृत्य शैली आपण उत्कृष्ट दर्ज्याचे प्रशिक्षणार्थि मार्फत शिकवतो ,
महिलां व् मुलिन् साठी सतंत्र बाच सुद्धा आम्ही उपलब्द करून दिल्या आहेत,
आणी शारदीय नवरात्र मोहत्सव ही आपल्या आदिशक्ती मार्फत घेण्यात येणार आहे , तेही मापाक दारात ,
दांडिया ,गरबा, बहुई, अनेक प्रकार आपण घेणाऱ्या वर्क शॉप मध्ये आपल्या सर्वांना शिकण्यास मिळतील ,
चाला तर माग वाट कसली बगताय , आजच आपले ऍडमिशन पक्के करा ,
संपर्क : शुभम खोत पाटील
*9518994603*/ *9975035922*
पत्ता:-
अर पी कॉलेज समोर, सह्याद्री अमृतुल्य शेजारी, गळा न 18 , आदिशक्ती नृत्य कला अकॅडमी .
धाराशिव 413501
🤗