Padma Foundation

Padma Foundation Education | Environment | Women Empowerment | Youth Unemployment

सर्व वृत्तपत्र समूहाचे मनःपूर्वक धन्यवाद🙏Sakal Lokmat   Dainik Sandhya Patrakar Bhavan Bhavan Pune Politics Shree Kalpta...
14/09/2026

सर्व वृत्तपत्र समूहाचे मनःपूर्वक धन्यवाद🙏
Sakal Lokmat Dainik Sandhya Patrakar Bhavan Bhavan Pune Politics Shree Kalptaru Sansthan

शिवसेना पर्यावरण विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदीपदमा फाउंडेशनचे शशिकांत कांबळे यांची निवडपुणे: पद्मा फाउंडेशनचे संस्थ...
11/09/2026

शिवसेना पर्यावरण विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी
पदमा फाउंडेशनचे शशिकांत कांबळे यांची निवड

पुणे: पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांची शिवसेना पर्यावरण विभाग, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन तसेच पर्यावरण विषयक जनजागृतीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते शशिकांत कांबळे यांना या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, मध्यवर्ती कार्यालयन सचिव प्रशांत पालांडे, सागर पानसरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून, वृक्षसंवर्धन आणि निसर्गरक्षणासाठी शिवसेनेच्या माध्यमातून व्यापक जनआंदोलन उभे करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

11/09/2026
Puneganesh Utsav Maze Pune Environment and Natural Ministry of Environment UN Environment Programme
09/09/2026

Puneganesh Utsav Maze Pune Environment and Natural Ministry of Environment UN Environment Programme

महापौर बंगल्यातील वृक्षतोड प्रकरणी प्रसार माध्यमानी घेतली दखल.....Hilights Ministry of Environment UN Environment Progra...
06/09/2026

महापौर बंगल्यातील वृक्षतोड प्रकरणी प्रसार माध्यमानी घेतली दखल.....
Hilights Ministry of Environment UN Environment Programme Environment and Natural

Ministry of Environment Shree Kalptaru Sansthan
28/07/2026

Ministry of Environment Shree Kalptaru Sansthan

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पद्मा फाउंडेशनवर्धापन दिनानिमित्त आयोजित "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत ५,००० झाडे लाव...
17/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पद्मा फाउंडेशनवर्धापन दिनानिमित्त आयोजित "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत ५,००० झाडे लावण्याच्या महाअभियानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेच्या खासदार मा. मेधाताई कुलकर्णी, उपमहापौर मा. परशुरामजी वाडेकर,नगरसेविका मा. वर्षाताई तापकीर, नगरसेविका मा. ज्योतीताई गोसावी, उद्योजक मा. तुषारदादा गोसावी, उद्योजक मा. जवाहरशेठ चोरगे, माणुसकीची चळवळ संस्थेचे मा. राज देशमुख तसेच मुख्य प्रवर्तक - वारकरी आचारसंहिता परिषद महाराष्ट्र राज्य मा. निलेश महाराज झरेकर,भाजपचे प्रवक्ते मा. संदीपजी खर्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि वृक्षारोपणाद्वारे हरित पुण्याच्या निर्मितीस हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
"झाडे लावा, झाडे जगवा; पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा."
– पद्मा फाउंडेशन, पुणे 🌱🌳
Dr. Medha Kulkarni Parshuram Wadekar Shree Kalptaru Sansthan

Address

Sinhgad Road
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padma Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share