अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट पुणे

अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट पुणे Social club,social work

सुशांत (बबलू) सुवॆ यांना वाढदिवसच्या खुप खुप शुभेच्छा.. happy birthday wishes 🎉🎂💐
23/09/2025

सुशांत (बबलू) सुवॆ यांना वाढदिवसच्या खुप खुप शुभेच्छा.. happy birthday wishes 🎉🎂💐

अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! सर्व जनतेला ‘अनंत चतुर्दशी’च्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!  विघ...
07/09/2025

अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! सर्व जनतेला ‘अनंत चतुर्दशी’च्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता श्रीगणरायाची कृपादृष्टी आपणा सर्वांवर कायम राहो, सर्वांच्या तमाम इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो.

#गणेशविसर्जन #गणपतीविसर्जन

02/09/2025
गणरायच्या आगमानिमित्त सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!!!! गणपती बाप्पा मोरया!! 🙏🏻🌺🚩
28/08/2025

गणरायच्या आगमानिमित्त सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!!
!! गणपती बाप्पा मोरया!! 🙏🏻🌺🚩

कृषी संस्कृतीशी नाते घट्ट करणारा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे वसुबारस. कृषी संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणा...
28/10/2024

कृषी संस्कृतीशी नाते घट्ट करणारा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे वसुबारस. कृषी संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सर्वांना वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#वसुबारस 🪔

पुणे Ashtavinayak_mandal_trust_pune गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव मंडपात मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻❤️       💞🌺❤️ 🙏🏻
25/09/2024

पुणे Ashtavinayak_mandal_trust_pune गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव मंडपात मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻❤️ 💞🌺❤️ 🙏🏻

गणरायच्या आगमानिमित्त सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!!!! गणपती बाप्पा मोरया!!    🌺🙏🏻🚩
15/09/2024

गणरायच्या आगमानिमित्त सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!!
!! गणपती बाप्पा मोरया!!
🌺🙏🏻🚩

Address

Tingre Nagar Road No-11
Pune
411032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share