13/05/2026
मनःपूर्वक आभार..! 🙏💐
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी आपली मनःपूर्वक ऋणी आहे.
आपल्या सदिच्छांमुळे अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळते.
आपले हे प्रेम आणि सहकार्य कायम असेच सोबत राहो, हीच अपेक्षा…!
आपले मनःपूर्वक धन्यवाद..! 🌸
सुप्रियाताई महेश चांदगुडे