Sarth Khaatrri Foundation

Sarth Khaatrri Foundation #खात्रीफाऊंडेशन महिला सबलीकरणाच काम

#खात्रीफाऊंडेशन महिला सबलीकरणाच काम करणारी संस्था .
महिला सबलीकरण म्हणजे कुठल्याही एका बाजूने विचार न करता महिलांच्या असण्याला मान मिळवून देण्यापासून त्यांचं शारिरीक स्वास्थ्य, मानसिक सुबत्ता, कशी वाढीस लागेल याचा नुसता विचार न करता सगळं आचरणात आणून समाजातील प्रत्येक स्त्रीची सर्वतोपरीन मानसिक , बौद्धिक आणि आर्थिक उन्नती कशी साधता येईल याच शास्त्रशुध्द पध्दतीने नियोजन , आयोजन करून ते कृतीत आणणे ह

े मुख्य कर्तव्य असेन खात्रीच .
आपण सगळे या प्रयत्नांत साथ देऊन एकमेकींचे हात आणि मनोबल बळकट करण्यासाठी नक्कीच मोलाच सहकार्य करतील ही खात्री.
आजवर नेहमीच तुम्हां सर्वांची मोलाची साथ मिळाली आहे हे प्रेम कर्तव्यपूर्तीतून अधिक वृध्दीगत करुयात ...
🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

PUNE
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarth Khaatrri Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sarth Khaatrri Foundation:

Share