Global Star Foundation, Pune

Global Star Foundation, Pune Cultural, Educational, Seva Global Star Foundation is a non-profit organization that believes everyone has the power to be a star.

We use our platform to amplify the voices of those who wish to make a difference in their communities, and we empower communities through education and cultural enrichment. We share stories of inspiration, hope, and change and connect passionate people for making a difference. Join us in our mission to provide quality education and support to those in need. Together, we can create a brighter future for all.

01/05/2025
20/02/2025

सस्नेह निमंत्रण💐🙏

दर वर्षीप्रमाणे ग्लोबल स्टार फाउंडेशन, पुणे आयोजित,
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार सोहळा वर्ष ११वे येत्या शनिवार, दिनांक - २२ फेब्रुवरी २०२५ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत एस. एम. जोशी सभागृह, सदाशिव पेठ, पुणे - ३० येथे संपन्न होणार आहे.

यंदा लोककलेचा सन्मान म्हणून युवाशाहीर पृथ्वीराज देवानंद माळी यांना पुरस्कार प्रदान करीत आहोत. या सोहळ्याच्या निमित्याने पोवाडा, नृत्य, गाणी, गोष्टी आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम आयोजित केले आहे.

तरी आपण ही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विंनती.

प्रवेश विनामूल्य

निमंत्रक,
श्रीमती सारिका शिवप्रसाद शेंडे
अध्यक्षा
श्री महांतेश संगोंडा नाईक
सचिव
आणि सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ,
ग्लोबल स्टार फाउंडेशन, पुणे

आग्रहाचे निमंत्रण
17/02/2025

आग्रहाचे निमंत्रण

15/02/2025

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा पाहून भारावून गेली कतरिना; म्हणाली..

11/02/2025



#यंदा सन्मान लोककलेचा

Address

Ambegaon Bk.
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Global Star Foundation, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Global Star Foundation, Pune:

Share