Earth Shastra

Earth Shastra Earth Shastra connects young generations with Nature.

चिकूपिकू आणि Earth शास्त्र खास आपल्या मुंबईतल्या छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहे  Marine Discovery Walk - कार्टर रोड बीच...
09/01/2025

चिकूपिकू आणि Earth शास्त्र खास आपल्या मुंबईतल्या छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहे Marine Discovery Walk - कार्टर रोड बीच, मुंबई येथे.

रविवार, १२ जानेवारी २०२५
वेळ: संध्याकाळी 4 ते 6
तिकिट: 500-/ per child,
300/- per adult
वयोगट : वय 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

समुद्रकिनारी मस्त थंड वातावरणात, वाळूतून फिरत, शंख शिंपले गोळा करत आणि समुद्राच्या लाटा पायावर झेलत तुम्हाला समुद्रातले वेगवेगळे मासे, कीटक आणि वनस्पती बघायला, ओळखायला आवडेल ना? तर मग तुम्ही आमच्या "Marine Discovery Walk" ला आलंच पाहिजे!
आजच तुमची तिकिटे बुक करा !
Booking link: https://chikupikufoundation.com/.../sunday-nature-walk.../

Children still need a childhood with dirt, mud, flowers , sticks and lots of free time for free play in Nature. We are h...
22/12/2024

Children still need a childhood with dirt, mud, flowers , sticks and lots of free time for free play in Nature. We are happy to be the medium for that. Glimpses of today's Nature Discovery Walks in Mumbai and Pune. Stay tuned for the upcoming walks.

Do join us for this Nature Discovery Walk @ Sarasbag on 21st Dec Saturday - 8.30 to 10.30 For children and Parents below...
19/12/2024

Do join us for this Nature Discovery Walk @ Sarasbag on 21st Dec Saturday - 8.30 to 10.30
For children and Parents below 10.

चिकूपिकू आणि Earth शास्त्र यावेळी घेऊन येत आहे एक आगळा - वेगळा "Riverside Sunday Nature Discovery Walk" जो आहे, मुळा-राम...
10/12/2024

चिकूपिकू आणि Earth शास्त्र यावेळी घेऊन येत आहे एक आगळा - वेगळा "Riverside Sunday Nature Discovery Walk" जो आहे, मुळा-राम संगम, औंध-बाणेर लिंक रोड, पुणे येथे.

रविवार: 15 डिसेंबर
वेळ: सकाळी 7.30 ते 10.30
तिकिट: 500-/ per child, 300/- per adult
वयोगट - 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

या Riverside Sunday Nature Discovery Walk ची खासियत ही आहे की नदीच्या किनाऱ्याने चालत असताना, नदीचे वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण, त्याच्या किनाऱ्यावर असणारी अनेक जुनी झाडे, पक्षी आणि सर्वच निसर्ग याचा आनंद घेत आपण त्याचा अभ्यासही करणार आहोत.

सकाळच्या मस्त वातावरणात नदीकाठी भटकायला तुम्हाला आवडेल का? तर मग या Riverside Sunday Nature Discovery Walk ला मुलांना घेऊन नक्की या.

Book now: Link in bio

चिकूपिकू आणि Earth शास्त्रसोबतचा Sunday Nature Discovery Walk - या वेळी आहे, हनुमान टेकडी , पुणे येथे.रविवार: 1 डिसेंबर ...
29/11/2024

चिकूपिकू आणि Earth शास्त्रसोबतचा Sunday Nature Discovery Walk - या वेळी आहे, हनुमान टेकडी , पुणे येथे.

रविवार: 1 डिसेंबर
वेळ: सकाळी 7.30 ते 10.30
तिकिट: 500-/ per child,
300/- per adult

वयोगट - 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

सकाळच्या मस्त वातावरणात झाडांमधून भटकंती करत निसर्गाशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का? तर मग या Nature Discovery walk ला मुलांना घेऊन नक्की या.

वेगवेगळे कीटक, पक्षी, झाडं, फुलं बघत, ती कशी ओळखायची हे मुलांना नक्की शिकायला मिळेल.

आजच तुमची तिकिटे बुक करा ! https://chikupikufoundation.com/product/nature-walk/

Nature helps children experience the world and themselves. Glimpses of Nature Discovery Walk at Zen Garden, Dahisar, Mum...
24/11/2024

Nature helps children experience the world and themselves. 
Glimpses of Nature Discovery Walk at Zen Garden, Dahisar, Mumbai !

Unplug, Unwind, and Explore ! Nature Discovery Walk @ Baner today. Join us on our next adventure!Let's explore nature to...
24/11/2024

Unplug, Unwind, and Explore ! Nature Discovery Walk @ Baner today.
Join us on our next adventure!
Let's explore nature together.

या रविवारी, एकाच दिवशी तीन ठिकाणी Nature walk!!!चिकूपिकू आणि Earth शास्त्रसोबतचा Sunday Nature Discovery Walk - एकाच दिव...
20/11/2024

या रविवारी, एकाच दिवशी तीन ठिकाणी Nature walk!!!

चिकूपिकू आणि Earth शास्त्रसोबतचा Sunday Nature Discovery Walk - एकाच दिवशी तीन ठिकाणी - पुणे, मुंबई आणि कोल्हापूर.

रविवार: 24 नोव्हेंबर 2024

1. पुणे - बाणेर हिल्स
वेळ: सकाळी 7.30 ते 10.30
Ticket: 500/ - per child, 300/ - per adult
वयोगट : वय 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

2. कोल्हापूर - इराणी खान फाऊंटन गार्डन
वेळ: सकाळी 7.30 ते 10.30
Ticket: 500/ - per child, 300/ - per adult
वयोगट : वय 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

3. दहिसर - झेन गार्डन
वेळ: सकाळी 7.30 ते 10.30
Ticket: 500/ - per child, 300/ - per adult
वयोगट : वय 5 ते 12 मधील मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी. (5 ते 8 मधल्या मुलांबरोबर एक तरी पालक असणे अनिवार्य)

सकाळच्या मस्त वातावरणात झाडांमधून भटकंती करत निसर्गाशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का? तर मग या Nature Discovery walk ला मुलांना घेऊन नक्की या.

वेगवेगळे कीटक, पक्षी, झाडं, फुलं बघत, ती कशी ओळखायची हे मुलांना नक्की शिकायला मिळेल.

आजच तुमची तिकिटे बुक करा ! https://chikupikufoundation.com/product/sunday-nature-walk/

चिकू-पिकू आणि Earth शास्त्र चा मुंबईतला Nature Discovery Walk आज जुहू - कोळीवाडा बीच वर झाला. फिशिरा , ऑकटी, टम्पू, किरो...
17/11/2024

चिकू-पिकू आणि Earth शास्त्र चा मुंबईतला Nature Discovery Walk आज जुहू - कोळीवाडा बीच वर झाला. फिशिरा , ऑकटी, टम्पू, किरो आणि त्यांच्या मित्रांशी मुलांनी प्रत्यक्षात भेट घेतली.

12/11/2024

Fostering environmental stewardship, one seed at a time. Pleased to introduce natural beauty amidst the commercial hub of Bandra Kurla Complex Nita Mukesh Ambani Cultural Centre

पावसाळा नुकताच संपलाय , बऱ्याच पावसाळी वनस्पती - herbs, grasses यांचा फुलण्याचा मौसम ऐन बहरात आलाय, त्यामुळे वनस्पती - क...
27/10/2024

पावसाळा नुकताच संपलाय , बऱ्याच पावसाळी वनस्पती - herbs, grasses यांचा फुलण्याचा मौसम ऐन बहरात आलाय, त्यामुळे वनस्पती - कीटक - उभयचर, खेकडे - पक्षी सगळी अन्नसाखळी च बघायचा उत्तम काळ. आजच्या Nature discovery walk मधे मुलांना आणि पालकांना कळंब , चंदन , परस पिंपळ, साग ,तांबट , पिपरण अशा वृक्षांपासून ते tiger beetle, dragonflies, praying mantis अशा कीटकांपर्यंत , तसंच खेकडे, giant wood spider, pagoda ants अशा काही विशेष species पाहायला मिळाल्या , शिवाय ओढ्याची परिसंस्था प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.

Address

Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Earth Shastra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share