20/04/2023
#मिशन_जलपर्याप्त_जिल्हे या योजनेच्या #जनजागृतीसाठी #वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रचार-रथाने वेग घेतलाय. तर अनेक गावे या योजनेसाठी अर्ज सादर करीत आहेत.
Jal Jeevan Mission, India NITI Aayog
#माती #पाणी #गाव