तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम

  • Home
  • India
  • Pune
  • तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम

तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम महिला सक्षमीकरण,आत्मनिर्भर व आत्मसंरक्षणार्थ कार्य आणि त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजना राबवणे.
(3)

विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र तेजस्वी फौंडेशन 🙏
16/03/2026

विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र
तेजस्वी फौंडेशन 🙏

विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र
23/02/2026

विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र

सप्रेम  #नमस्कार 🙏 आदरपूर्वक , प्रेमळ  #निमंत्रण 🌼 #हळदी_कुंकू समारंभ  #वृद्ध  #मातांचा.आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करणार्...
23/01/2026

सप्रेम #नमस्कार 🙏
आदरपूर्वक , प्रेमळ #निमंत्रण 🌼
#हळदी_कुंकू समारंभ #वृद्ध #मातांचा.

आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करणार्या कुटूंबासाठी जगलेल्या,
आपल्या लेकरांसाठी स्वतःला विसरलेल्या अशा
सूर्योदय वृद्धाश्रमातील आमच्या मायमाऊली वृद्ध मातांच्या वतीने
आपल्या सर्वांना
हळदी–कुंकू समारंभासाठी प्रेमाचे आमंत्रण आहे.

🗓 दिनांक: २५ जानेवारी
⏰ वेळ: सायंकाळी ६.०० ते आपल्या आगमनापर्यंत

📍 स्थळ: सूर्योदय वृद्धाश्रम, धायरी, पुणे

आपली उपस्थिती म्हणजे
त्या मातांच्या ओलावलेल्या डोळ्यांतील आनंद,
त्यांच्या थरथरत्या हातांना मिळणारा आधार
आणि त्यांच्या मनात उमलणारी
“आपण अजून एकटे नाही” ही भावना आहे. 🌸
या हळदी–कुंकूच्या निमित्ताने
त्यांच्या आयुष्यात थोडा रंग, थोडं हसू
आणि भरभरून माया द्यायला.
आपण नक्की यावे, हीच मनापासून विनंती. 🙏🤝😊

निमंत्रक 🙏
निराधार ज्येष्ठांची लेक
छायाताई भगत - सूर्योदय वृद्धाश्रम परिवार

पत्ता:- सुर्योदय वृद्धाश्रम, शिक्षा व्हेरीटस हायस्कुल समोर, बिल्डिंग नंबर 5 महादेव नगर, धायरी, पुणे- ४११०४१.
संपर्क नं. 9604516653 / 9921912727 9881899732
𝐒𝐔𝐑𝐘𝐎𝐃𝐀𝐘 𝐎𝐋𝐃 𝐀𝐆𝐄 𝐇𝐎𝐌𝐄
(सुर्योदय वृध्दाश्रम- तेजस्वी फाऊंडेशन संचलित)
099219 12727
[email protected]

27/10/2025

❤️🔥

20/10/2025

 #पितृपक्षातील  #श्रेष्ठदान ...  #अन्नदान ..!आपण करा ... नातेवाईक, आप्तेष्टांना, सहकारी,मित्रांना सांगा .. !------------...
14/09/2025

#पितृपक्षातील #श्रेष्ठदान ... #अन्नदान ..!
आपण करा ... नातेवाईक, आप्तेष्टांना, सहकारी,मित्रांना सांगा .. !
--------------------------------------
#पितृपक्षाचा_दान #महोत्सव_व्हावा
#गरजु_मुखी_घास_भरवावा...
-------------------------------------
आदरणीय, प्रिय, सर्व स्नेही, नमस्कार!
7 सप्टेंबर पासून पितृपक्ष पंधरवाडा सुरु होणार आहे. आपल्या संस्कृतीत #पूर्वजांच्या #स्मृतीप्रित्यर्थ या पंधरवड्यात भोजनदान करण्याची मोठी परंपरा असून या भोजनदानास अगण्यसाधरण महत्त्व आहे. अनेकजण या निमित्ताने भोजनदान करीत असतात. ते भोजनदान तर श्रेष्ठ आहेच आणि जर ते गरजूमुखी गेले तर अजूनच श्रेष्ठ ठरू शकेल. म्हणून यानिमित्ताने करण्यात येणारे भोजनदान आपण सुर्योदय #वृध्दाश्रमातील मधील #गरजु, #निराधार व #बेघर झालेल्या #वृध्दांसाठी करावे ही आग्रहाची विनंती आपणास करीत आहे.
आपणास शक्य असेल तितकी आणि जी इच्छा असेल ती मदत आपण करून या कार्यात सहभागी होऊ शकता.
एकूण 24 आजी आजोबा आहेत
------------------------------- -------
आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता ..
---------------------------------------------------
▶️ दिवसभराचे पालकत्व :- 9000
▶️ एकवेळ चे जेवण:- 4000 (गोडाचे जेवण)
▶️ एकवेळचा नाश्ता :- 1000
▶️ सायंकाळीची फळं :- 600
▶️ सहयोग निधी :- 500
आपल्याला जी शक्य असेल तितकी कमी किंवा जास्त..,
⏩ एका महिन्याच्या दुधासाठी:- ऐच्छिक
⏩ एक महिन्याच्या किराण्यासाठी:- ऐच्छिक
-----------------------
▶️ बेघर वृद्धांसाठी आमचा सर्वात मोठा संघर्ष निवारा आहे..
*स्थायी निवारा उभारणीसाठी ऐच्छिक निधी*
आपल्या निधीची मदत बेघर, निराधार, अपंग,गरजू वृद्धांना हक्काचा निवारा देऊ शकते..
चला सारे मिळून वृद्धांचे आयुष्य उजळूया तुमच्या छोट्या योगदानाने त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा,सुरक्षित, निश्चिंत आणि आनंदाने भरुन जाईल...
अधिक माहितीसाठी आमच्या ईमेल आयडी ला संपर्क साधावा :
[email protected]
---------------------------------
आमच्या युट्युब चॅनल ला अवश्य भेट द्या.
https://youtube.com/-5777...
आपले विश्वासु..,
#छायाताई_भगत - 9604516653
सुर्योदय वृद्धाश्रम - 9921912727
आपण दिलेली देणगी (80G) अंतर्गत करमुक्त असेल.
त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवू
---------------------------------------
👉 बॅंक डिटेल्स -
Axis Bank- Shivne Branch
Ac No:- 923010000450774
IFSC Code: UTIB0004928
Phonepe No. / Gpay No:- 9881899732
--------------------------------------:
संपर्क :
सौ. छायाताई भगत : 9604516653 / 9921912727
----------------------------------------
|| #तेजस्वी_फाउंडेशन_संचलित_सुर्योदय_वृध्दाश्रम ||
🕹️ पत्ता:- शिक्षा व्हेरीटस हायस्कुल समोर, बिल्डिंग नंबर 5, महादेव नगर, धायरी, पुणे- ४११०४१.
𝐒𝐔𝐑𝐘𝐎𝐃𝐀𝐘 𝐎𝐋𝐃 𝐀𝐆𝐄 𝐇𝐎𝐌𝐄
(सुर्योदय वृध्दाश्रम- तेजस्वी फाऊंडेशन संचलित)
099219 12727
https://maps.app.goo.gl/M7rG6URQZTyffZbh9

 #आजी  #आजोबांसाठी  #मदतीचे  #आवाहन 🙏🏻 #गरज  #वृद्धांना आपल्या  #मदतीची, #हाताला  #हाताची जोड  #समाजकार्याची.🔸|| तेजस्वी...
06/09/2025

#आजी #आजोबांसाठी #मदतीचे #आवाहन 🙏🏻
#गरज #वृद्धांना आपल्या #मदतीची,
#हाताला #हाताची जोड #समाजकार्याची.
🔸|| तेजस्वी फाउंडेशन संचलित सुर्योदय वृध्दाश्रम ||🔸

 #पितृपक्षातील  #श्रेष्ठदान ...  #अन्नदान ..!आपण करा ... नातेवाईक, आप्तेष्टांना, सहकारी,मित्रांना सांगा .. !------------...
05/09/2025

#पितृपक्षातील #श्रेष्ठदान ... #अन्नदान ..!
आपण करा ... नातेवाईक, आप्तेष्टांना, सहकारी,मित्रांना सांगा .. !
--------------------------------------
#पितृपक्षाचा_दान #महोत्सव_व्हावा
#गरजु_मुखी_घास_भरवावा...
-------------------------------------
आदरणीय, प्रिय, सर्व स्नेही, नमस्कार!
7 सप्टेंबर पासून पितृपक्ष पंधरवाडा सुरु होणार आहे. आपल्या संस्कृतीत #पूर्वजांच्या #स्मृतीप्रित्यर्थ या पंधरवड्यात भोजनदान करण्याची मोठी परंपरा असून या भोजनदानास अगण्यसाधरण महत्त्व आहे. अनेकजण या निमित्ताने भोजनदान करीत असतात. ते भोजनदान तर श्रेष्ठ आहेच आणि जर ते गरजूमुखी गेले तर अजूनच श्रेष्ठ ठरू शकेल. म्हणून यानिमित्ताने करण्यात येणारे भोजनदान आपण सुर्योदय #वृध्दाश्रमातील मधील #गरजु, #निराधार व #बेघर झालेल्या #वृध्दांसाठी करावे ही आग्रहाची विनंती आपणास करीत आहे.
आपणास शक्य असेल तितकी आणि जी इच्छा असेल ती मदत आपण करून या कार्यात सहभागी होऊ शकता.
एकूण 24 आजी आजोबा आहेत
------------------------------- -------
आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता ..
---------------------------------------------------
▶️ दिवसभराचे पालकत्व :- 9000
▶️ एकवेळ चे जेवण:- 4000 (गोडाचे जेवण)
▶️ एकवेळचा नाश्ता :- 1000
▶️ सायंकाळीची फळं :- 600
▶️ सहयोग निधी :- 500
आपल्याला जी शक्य असेल तितकी कमी किंवा जास्त..,
⏩ एका महिन्याच्या दुधासाठी:- ऐच्छिक
⏩ एक महिन्याच्या किराण्यासाठी:- ऐच्छिक
-----------------------
▶️ बेघर वृद्धांसाठी आमचा सर्वात मोठा संघर्ष निवारा आहे..
*स्थायी निवारा उभारणीसाठी ऐच्छिक निधी*
आपल्या निधीची मदत बेघर, निराधार, अपंग,गरजू वृद्धांना हक्काचा निवारा देऊ शकते..
चला सारे मिळून वृद्धांचे आयुष्य उजळूया तुमच्या छोट्या योगदानाने त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा,सुरक्षित, निश्चिंत आणि आनंदाने भरुन जाईल...
अधिक माहितीसाठी आमच्या ईमेल आयडी ला संपर्क साधावा :
[email protected]
---------------------------------
आमच्या युट्युब चॅनल ला अवश्य भेट द्या.
https://youtube.com/-5777...
आपले विश्वासु..,
#छायाताई_भगत - 9604516653
सुर्योदय वृद्धाश्रम - 9921912727
आपण दिलेली देणगी (80G) अंतर्गत करमुक्त असेल.
त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवू
---------------------------------------
👉 बॅंक डिटेल्स -
Axis Bank- Shivne Branch
Ac No:- 923010000450774
IFSC Code: UTIB0004928
Phonepe No. / Gpay No:- 9881899732
--------------------------------------:
संपर्क :
सौ. छायाताई भगत : 9604516653 / 9921912727
----------------------------------------
|| #तेजस्वी_फाउंडेशन_संचलित_सुर्योदय_वृध्दाश्रम ||
🕹️ पत्ता:- शिक्षा व्हेरीटस हायस्कुल समोर, बिल्डिंग नंबर 5, महादेव नगर, धायरी, पुणे- ४११०४१.
𝐒𝐔𝐑𝐘𝐎𝐃𝐀𝐘 𝐎𝐋𝐃 𝐀𝐆𝐄 𝐇𝐎𝐌𝐄
(सुर्योदय वृध्दाश्रम- तेजस्वी फाऊंडेशन संचलित)
099219 12727
https://maps.app.goo.gl/M7rG6URQZTyffZbh9

नमस्कार. आज  #नागपंचमी चा  #सण हा  #महिलांचा प्रिय म्हणुन ओळखला जातो. हातावर  #मेहंदी आणि त्याच बरोबर  #बांगड्या भरणे हे...
29/07/2025

नमस्कार.
आज #नागपंचमी चा #सण हा #महिलांचा प्रिय म्हणुन ओळखला जातो. हातावर #मेहंदी आणि त्याच बरोबर #बांगड्या भरणे हे तर ओघाआओघाने आलेच.
हेच औचित्य साधुन #माणुसकी_फाउंडेशन आणि यांच्या तर्फे #सुर्योदय #वृद्धाश्रमातील #आजींसाठी सौ. सारिका हरदास या व्यवसायाने #कासार असलेल्या भगिनींना खास बोलावले होते. सर्व आजींना त्यांच्या आवडीच्या नक्षीच्या रंगबिरंगी बांगडया भरायची संधी दिली होती. या अनोख्या उपक्रमातून खूप मानसिक समाधान लाभल्याचे मत #डॉ_राजेंद्र_भवाळकर सर यांनी केले. आनंदी चेहेरे, समाधानी चेहेरे पाहुन आणि चुडीयोंकी खणखण आवाज एक वेगळीच अनुभुती देणारी ठरली.
यावेळी #छायाताई_भगत #संचालिका #सुर्योदय_वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रमातील आजींतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सर्व बंधू_भगिनींना व मातांना #नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा...!🙏🏻🙏🏻🙏🏻
तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम
Chhaya bhagat official 099219 12727

नमस्कार, आम्ही आपल्या साठी घेऊन येतोय.... #सुर्योदय_निसर्गोपचार_आणि_प्रशिक्षण_केंद्र तर वेळ न घालवता आताच  #नाव_नोंदणी क...
26/07/2025

नमस्कार, आम्ही आपल्या साठी घेऊन येतोय....
#सुर्योदय_निसर्गोपचार_आणि_प्रशिक्षण_केंद्र
तर वेळ न घालवता आताच #नाव_नोंदणी करा...!
संपर्क 👉🏻 096045 16653 / 9579402893
भेट देऊ शकता... ⬇️⬇️⬇️
सुर्योदय बिल्डिंग नं. 05, पहिला मजला, शिक्षा व्हेरिटास स्कुल समोर, महादेव नगर, धायरी, पुणे - 411041
तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम

 #संस्थापक  #अध्यक्ष  #विश्व_मराठा_संघ आणि  #सामाजिक  #बंधू  #प्रशांत_दादा  #भोसले आपणास उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभे...
18/07/2025

#संस्थापक #अध्यक्ष #विश्व_मराठा_संघ आणि #सामाजिक #बंधू #प्रशांत_दादा #भोसले आपणास उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
Prashant Bhosale Prashant Bhosale🎂🎂🎂🎂
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
Chhaya bhagat official
#सौ_छायाताई_भगत व #सुर्योदय_परिवार
तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम

Address

शिक्षा व्हेरिटास हायस्कुल जवळ, बिल्डिंग नं. ०५, महादेव नगर/धायरी पुणे ४११०४१
Pune
411041

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919921912727

Alerts

Be the first to know and let us send you an email when तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम:

Share