19/11/2025
नवीन वर्षासाठी गुरूंकडून भेट
नयास्वामी सुवर्णाजी ऑफर करणार आहेत: जीवनातील परिवर्तनांना कसे सामोरे जावे - ५ सत्रं (5 class series)
१. परिवर्तन - एक वास्तव
२. परिवर्तन हाताळण्याच्या यशस्वी गुणवत्ता
३. परिवर्तन - संपन्नता, नातेसंबंधातील
४. परिवर्तन - शारीरिक
५. सर्वोच्च परिवर्तन - मृत्यू ते नित्याचा शोध
डिसेंबर १, ८, १५, २२, २९
सोमवारी संध्याकाळी ७ ने ८
मर्यादित ऑफर: ४०० Rs (नोव्हेंबर २४ पर्यंत)
२५ नोव्हेंबर पासून : ५०० Rs
Register here: https://rzp.io/rzp/JeevanshailiSeriesDec2025
आपल्या शिक्षिका: नयास्वामी सुवर्णा
2011मध्ये स्वामी क्रियानंदांसह झालेल्या पहिल्या भेटीत त्यांनी नयास्वामी सुवर्णाला पुण्यातील वातुंडे आश्रमात येऊन राहण्यास सांगितले. तेव्हापासून त्यांचे जीवन गुरुदेव परमहंस योगानंदांच्या सेवेप्रती पूर्णतः समर्पित आहे.
क्रिया योगाचे वर्ग, आध्यात्मिक समुपदेशन, क्रियायोगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अश्या आनंद संघाच्या विविध उपक्रमाद्वारे त्यांची नित्य सेवा चालू असते.
त्यांनी एका योग्याची आत्मकथा, भगवद्गीतेचे सार, योगानंदांसह वार्तालाप, आत्मबोधाचे सार, राज योगाची कला आणि विज्ञान तसेच क्रियायोगाच्या पाठ्यपुस्तकांचा इंग्रजीतून मराठीमधे अनुवाद केला आहे.
हार्मोनियमवर गुरुदेव आणि स्वामी क्रियानंदांची भजने गाण्यात त्या आनंद अनुभवतात.
Contact: ९९७०१७०५१३
आनंद संघ.