साने गुरुजी तरुण मंडळ,पुणे ३०

  • Home
  • India
  • Pune
  • साने गुरुजी तरुण मंडळ,पुणे ३०

साने गुरुजी तरुण मंडळ,पुणे ३० SANE GURUJI TARUN MANDAL ESTABLISHE IN 1939

10/08/2026

हर हर महादेव! 🔱
बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आणि महादेवांचा आशीर्वाद! साने गुरुजी तरुण मंडळाचा हा भव्य प्रवास सुरू होत आहे.

Stay tuned for the grand reveal!

02/08/2026

|| साने गुरुजी तरुण मंडळ, गणेशोत्सव २०२६ || 🌺🐘
संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यावर्षीच्या देखाव्याच्या (श्री रामेश्वरम मंदिर, तामिळनाडू) कामाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात संपन्न झाला.
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणेशोत्सवाची तयारी सुरू! 🙏✨

धीरज रामचंद्र घाटे
अध्यक्ष, साने गुरुजी तरुण मंडळ
अध्यक्ष, भाजपा पुणे शहर

|| श्री गणेशाय नमः || 🙏संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर उद्या, रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजता साने गुरुजी त...
01/08/2026

|| श्री गणेशाय नमः || 🙏

संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर उद्या, रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजता साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने तामिळनाडू येथील श्री रामेश्वरम मंदिर देखाव्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न होणार आहे.

या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवावी, ही नम्र विनंती.

हर हर शंकर!
जय जय शंकर! 🙏🚩

#श्रीरामेश्वरम #रामेश्वरम #देवालय #मंदिरनिर्माण #शुभारंभ

23/07/2026

The Wait is Over!
A symbol of faith.
A symbol of unity.
A symbol of celebration.

यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य, अधिक दिव्य!
बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज राहा!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🕉️

पवित्र रामेश्वरम मंदिराच्या भव्य देखाव्याच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी साने गुरुजी तरुण मंडळाची मह...
17/07/2026

पवित्र रामेश्वरम मंदिराच्या भव्य देखाव्याच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी साने गुरुजी तरुण मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.

सजावट, विविध उपक्रम आणि शिस्तबद्ध आयोजनावर सविस्तर चर्चा करत यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य, भक्तिमय आणि संस्मरणीय करण्यासाठी मंडळ सज्ज झाले आहे..

गणपती बाप्पा मोरया!

🚩 ज्ञान, भक्ती आणि एकतेचा अखंड प्रवास... 🚩श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त सर्व वारकरी बांधवांना आणि ...
07/07/2026

🚩 ज्ञान, भक्ती आणि एकतेचा अखंड प्रवास... 🚩

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त सर्व वारकरी बांधवांना आणि भाविकांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

ही पवित्र वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर श्रद्धा, समर्पण आणि विठ्ठलभक्तीचा अविस्मरणीय अनुभव आहे.
"आषाढी वारी, भक्तीची शिदोरी आणि विठ्ठलनामाचा गजर" या भावनेने आपण सर्वांनी या दिव्य सोहळ्यात सहभागी होऊया.

ज्ञानोबा माऊली तुकाराम!
पांडुरंग हरि विठ्ठल! 🙏

#ज्ञानेश्वरमहाराज #पालखीसोहळा2026 #आषाढीवारी #वारी2026

🚩 भक्ती, समर्पण आणि अखंड नामस्मरणाचा दिव्य सोहळा! 🙏श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ च्या पवित्र प्रवासाला लवकरच ...
06/07/2026

🚩 भक्ती, समर्पण आणि अखंड नामस्मरणाचा दिव्य सोहळा! 🙏

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६ च्या पवित्र प्रवासाला लवकरच प्रारंभ होत आहे. लाखो वारकऱ्यांसोबत "ज्ञानोबा-तुकाराम"चा जयघोष करत श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी निघणाऱ्या या भक्तिमय वारीचे संपूर्ण वेळापत्रक आपल्या सेवेत.

सर्व वारकरी भाविकांनी नियोजनपूर्वक सहभागी व्हावे आणि वारीची परंपरा, शिस्त व स्वच्छता जपत हा भक्तीमय सोहळा अधिक मंगलमय करूया.

॥ ज्ञानोबा-तुकाराम ॥ 🚩
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥ 🙏

🙏 शुभारंभ संपन्न... आता बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता अधिकच वाढली आहे! 🌺संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी गणेशोत्सव २०२६ च्या...
04/07/2026

🙏 शुभारंभ संपन्न...
आता बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता अधिकच वाढली आहे! 🌺
संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी गणेशोत्सव २०२६ च्या पूर्वतयारीचा श्रीगणेशा करत ब्रोशरचे प्रकाशन संपन्न झाले.
बाप्पाच्या कृपेने यंदाचाही गणेशोत्सव भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचा अविस्मरणीय सोहळा ठरो, हीच प्रार्थना. ❤️🙏
गणरायाच्या आगमनासाठी सज्ज व्हा... लवकरच भेटूया बाप्पाच्या सेवेत! 🕉️✨
#श्रीगणेशायनमः #गणेशोत्सव२०२६ #सानेगुरुजीतरुणमंडळ

संकष्टी चतुर्थीनिमित्त विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी वंदन!
03/07/2026

संकष्टी चतुर्थीनिमित्त विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी वंदन!


हर हर महादेव!महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
15/02/2026

हर हर महादेव!
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

Address

Pune
411030

Telephone

+918421300036

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साने गुरुजी तरुण मंडळ,पुणे ३० posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to साने गुरुजी तरुण मंडळ,पुणे ३०:

Shortcuts

Share