CKP Samaj Sanstha Pune चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, संस्था पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • CKP Samaj Sanstha Pune चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, संस्था पुणे

CKP Samaj Sanstha Pune चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, संस्था पुणे CKP Samaj Sanstha Pune चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, संस्था पुणे
Mandar Kulkarni +91 98900 02332

*🕉️ महाशिवरात्री – शिवकृपा व साधनेचा पवित्र सोहळा 🕉️*॥ ॐ नमः शिवाय ॥🔔 महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर एक दुर्लभ आध्यात्मिक...
09/02/2026

*🕉️ महाशिवरात्री – शिवकृपा व साधनेचा पवित्र सोहळा 🕉️*
॥ ॐ नमः शिवाय ॥
🔔 महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर एक दुर्लभ आध्यात्मिक संधी 🔔
बिल्वपत्रैः त्रिदलं तु योऽर्चयेत् ।
शिवं शिवेति स्मरन् स याति शिवम् ॥
(तीन पर्णांचे बिल्वपत्र अर्पण करून “शिव” नामस्मरण करीत जो भगवान शंकरांची पूजा करतो, तो शिवस्वरूपास प्राप्त होतो.)
✨ या शास्त्रोक्त भावनेतून ✨
*चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे*
यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
🔱 ऑनलाईन १०८ बिल्वार्चना शिवपूजा अत्यंत श्रद्धा, भक्ती व शुद्ध वैदिक विधीनुसार आयोजित करण्यात येत आहे.
🔱 पौरोहित्य :
🙏 वेदोपासक श्री सिद्धेश गुरुजी
(वैदिक मंत्रोच्चार • संकल्प • विधीपूर्ण शिवपूजन)
*📅 दिनांक : रविवार, १५ फेब्रुवारी २०२६*
*⏰ वेळ : सायं. ७.०० ते ८.३०*
💻 माध्यम : ऑनलाईन (Live)
🌸 कार्यक्रम वैशिष्ट्ये :
✨ घरबसल्या भगवान शंकराची उपासना
✨ १०८ बिल्वपत्रांनी संपन्न होणारी विशेष अर्चना
✨ कुटुंबाच्या आरोग्य, सुख, शांती व समृद्धीसाठी संकल्प
✨ महाशिवरात्रीच्या दुर्मिळ पुण्ययोगाचा लाभ
🙏 दक्षिणा : यथाशक्ती

🔔 सर्व शिवभक्तांना नम्र आवाहन 🔔
या पवित्र शिवसेवेत सहभागी व्हावे आणि हा संदेश आपल्या आप्तेष्ट, मित्रपरिवार व सर्व व्हॅाटस्ॲप समूहांमध्ये अवश्य शेअर करावा.
🔱 हर हर महादेव! 🔱
🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️
📞 नावनोंदणी व अधिक माहितीसाठी :
*श्री. मंदार कुळकर्णी*
📱 +91 98900 02332

आपल्या सर्वांच्या  दिलेल्या भरगोस प्रतिसादबद्दल सर्व स्पर्धाकांचे आणि विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद🙏👏🏻 💐🏆श्री...
07/01/2026

आपल्या सर्वांच्या दिलेल्या भरगोस प्रतिसादबद्दल सर्व स्पर्धाकांचे आणि विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद🙏👏🏻 💐🏆
श्री प्रभाकर ताम्हाणे काका आणि श्री राहुल दिघे यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल विशेष कौतुक 💐💐👏🏻👏🏻

आपला,
श्री मंदार कुळकर्णी
अध्यक्ष

14/06/2025

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार सोहळा २०२५

नमस्कार मंडळी 🙏

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे

नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन परीक्षेमध्ये जे विद्यार्थी ८५% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेत अशा विद्यार्थ्यांचा सत्कार/कौतुक सोहळा चां. का. प्रभु समाज संस्था,पुणे तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
८५%पेक्षा जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे, मार्कशिट व संपर्क क्रमांक खाली दिलेल्या सभासदांकडे २५ जून २०२५ पर्यंत पाठवायची आहे.
हा सत्कार समारंभ संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी खुला/Open आहे.

तसेच जे कोणी ह्या उपक्रमात देणगी अथवा मदत स्वरूपात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपली मदत संस्थेच्या अकाउंट वर पाठवून स्क्रीनशॉट श्री प्रभाकर ताम्हाणे यांच्या मोबाईल नंबर ९८५०९०४१५६ पाठवावा.

आपली मदत आर्थिक दृष्ट्या कमकुवत/दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उपयोगात आणली जाईल.

अगदी छोट्यात छोटी मदत सुद्धा खूप मोठे काम करू शकते.

संपर्कासाठी,
अध्यक्ष - मंदार कुळकर्णी - 9890002332
सचिव - श्री राजेंद्र देशपांडे - 9284561130
सह सचिव - सौ. पूनम कारखानीस - 9960112531
खजिनदार - श्री प्रभाकर ताम्हणे - 9850904156
विश्वस्त - सौ रश्मी राजे - 9922950158
विश्वस्त - सौ ईशा सचिन दिघे - 9970341458
विश्वस्त - श्री राहुल दिघे - 9371292911

यशस्वीनी महीला मंडळ

अध्यक्षा सौ विभा कर्णिक
91 83558 33859
उपाध्यक्षा श्रीमती गौरी पत्की
91 92739 06513
सचिव सौ पूर्वा देशमुख
9197679 03553

मॅनेजिंग कमिटी
श्री चंद्रकांत कुळकर्णी
918408813516
श्री सुबोध दोंदे
919834383480
श्री प्रतोद देशपांडे
917767845499

धन्यवाद
आपली
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे

✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️*नमस्कार मंडळी,* 🙏🏻*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे* ही एक संस्था (Trust) रजिस्ट्रेशन नंबर ...
26/05/2025

✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️
*नमस्कार मंडळी,* 🙏🏻

*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे*
ही एक संस्था (Trust) रजिस्ट्रेशन नंबर F-58768 स्थापन केली आहे.

आपण सर्वजण ह्या संस्थेचे सभासद होण्यासाठी खालील पैकी सभासदत्व घेऊ शकता:

*कुटुंब सभासद* (एका कुटुंबातील चार व्यक्ती)
- ५ वर्षे - २५००/-
- आजीवन - ४०००/-

*व्यक्तिगत सभासद* (एका व्यक्तीसाठी)
- ५ वर्षे - १०००/-
- आजीवन - ३०००/-

आपली सभासद वर्गणी खालील बँक अकाउंट वर पाठवणे:

*बँक: सारस्वत को-ऑप बँक लि.*
*खाते नाव: चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे*
शाखा: भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरुड
*अकाउंट क्र.: 610000000012159*
*IFSC कोड: SRCB0000430*

धन्यवाद,

आपले,
*चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे®*
अध्यक्ष - मंदार कुळकर्णी - 9890002332
सचिव - श्री राजेंद्र देशपांडे - 9284561130
खजिनदार - श्री प्रभाकर ताम्हणे - 9850904156
विश्वस्त - सौ रश्मी राजे - 9922950158
विश्वस्त - सौ ईशा सचिन दिघे - 9970341458
विश्वस्त - श्री राहुल दिघे - 9371292911

धन्यवाद 🙏🏻🙏🏻
✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था,पुणे    💐तृतीय वर्धापन दिन सोहळा💐नमस्कार मंडळी 🙏 आपल्या संस्थेने नेहमीच वेगवेगळ्या ...
18/05/2025

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था,पुणे
💐तृतीय वर्धापन दिन सोहळा💐

नमस्कार मंडळी 🙏

आपल्या संस्थेने नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले आहे, जेणेकरून संस्थेचे ध्येय "समाज: समस्ता: सुखीनो भवंन्तु!!" साध्य व्हावे.
ह्या वर्षी संस्थेचा *तृतीय वर्धापन दिन* आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे.
ह्या वर्षी आपण संस्थेचा वर्धापन दिन एका अनाथ आश्रमात जाऊन साजरा करणार आहोत. तिथे आपण सर्व *जेष्ठ अनाथ मंडळींसाठी भोजनाचे आयोजन करणार आहोत, तसेच अन्नदानही करणार आहोत.

संस्थेने उचललेल्या या अन्नदान उपक्रमामध्ये आपल्या ज्ञातीजनांपैकी कोणाला सहभाग घ्यायचा असेल
त्यांनी स्व-इच्छेने देणगी संस्थेच्या अकाउंट वर पाठवावी,

तसेच त्यांना क्षणिक आनंद देण्यासाठी आपल्या संस्थेचा
"कलाविष्कार" The CKP ग्रुप मधील काही गायक मंडळी आपल्या सुरेल आवाजात काही गाणी सादर करणार आहेत. त्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदी क्षण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.

*कार्यक्रमाचे स्थळ*
आभाळमाया ओल्ड एज होम
स्वप्निल बिल्डिंग,
नॅशनल पार्क, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे 411051

वेळ - रविवार १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ४:०० ते ६:००

याबाबतीत आपल्याला काही सूचना असल्यास संस्थेचे खजिनदार श्री प्रभाकर ताम्हणे - 9850904156 यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर आपले नावे सौ पुनम कारखानीस - 9960112531 यांच्याकडे कळवावे.

वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जो सभासदांकडून ऐच्छिक निधी जमा करतो आहे, तो निधी या उपक्रमासाठी उपयोगात आणणार आहोत.

बँक डिटेल्स:
A/c Name- Chandraseniya Kayasth Prabhu Samaj Sanstha, Pune
Bank Name- Saraswat CO -Op Bank Ltd
Bhusari Colony branch, Kothrud, Pune
A/c No- 610000000012159
IFSC Code - SRCB0000430

धन्यवाद
आपली,
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था पुणे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणेआपली संस्था सदैव सीकेपी समाजासाठी कार्यरत असते. संस्थेतर्फे सतत समाज...
20/02/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे

आपली संस्था सदैव सीकेपी समाजासाठी कार्यरत असते. संस्थेतर्फे सतत समाजोपयोगी उपक्रम आपण घेत असतो. असाच एक उपक्रम आपण🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती 🚩निमित्त घेत आहोत.

धांडे पॅथलॅब डायग्नोस्टिक प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संस्थेच्या तसेच यशस्विनी महिला मंडळाच्या सर्व सभासदांना रक्ताच्या सर्व चाचण्यांच्या एकूण बिलावर 20% सवलत देत आहोत.

तसेच रक्ताच्या प्रत्येक नमुने सभासदांना घरी येऊन कलेक्शन करण्याची सोय करत आहोत त्यासाठी ५०/- अतिरिक्त लॅब स्वीकारत आहे.

या सर्व सवलतींचा उपयोग करून घेण्यासाठी आपल्याकडे संस्थेचे कार्ड असणे आवश्यक आहे.
या कार्डसाठी संस्थेच्या सभासदांना नाममात्र ५०/- व सभासदांव्यतिरिक्त हे कार्ड न्याती बांधवांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी १००/- रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

टिप: ही सुविधा अमर्यादित काळासाठी आहे आणि सर्व धांडे लॅब वर उपलब्ध आहे

सर्व ज्ञातीबांधवांनी याचा लाभ घ्यावा 🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔹कार्ड मिळण्याचे ठिकाण* - सी के पी कार्यालय, केसरी वाड्यासमोर, नारायण पेठ, पुणे - ३०

वेळ - शनिवारी २२/०२/२०२५
संध्याकाळी ५:०० ते ७:००

🔹संपर्कासाठी - श्री राहुल दिघे*
9921031111

धन्यवाद 🙏🏻

आपली,
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्था पुणे

Address

Pune
411038

Telephone

+919890002332

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CKP Samaj Sanstha Pune चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, संस्था पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share