गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Pune
  • गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

02/08/2026
गजानना श्री गणराया आधीवंदू तुज मोरया मंगलमुर्ती श्रीगणराया आधी वंदू तुज मोरयासंकष्ट चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच...
02/08/2026

गजानना श्री गणराया आधी
वंदू तुज मोरया मंगलमुर्ती श्री
गणराया आधी वंदू तुज मोरया
संकष्ट चतुर्थी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! 🌺🚩

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान #गणपतीबाप्पामोरया 🙏

 #शिवसाम्राज्याचे_दिनविशेष...॥ २ ऑगस्ट इ.स. १६७७ ॥मराठा फौजेने व्यंकोजीराजांचे वेलवान्सोर हे ठाणे घेतले... !!  २ ऑगस्ट १...
02/08/2026

#शिवसाम्राज्याचे_दिनविशेष...

॥ २ ऑगस्ट इ.स. १६७७ ॥
मराठा फौजेने व्यंकोजीराजांचे
वेलवान्सोर हे ठाणे घेतले... !!

२ ऑगस्ट १६७७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आज्ञेने मराठा फौज व्यंकोजीराजांच्या ताब्यातील
वेलवान्सोर या महत्त्वाच्या ठाण्यावर चालून गेली व
ते यशस्वीरित्या जिंकून स्वराज्यात समाविष्ट केले.

२ अगस्त १६७७
मराठा सेना ने व्यंकोजी राजे जी के
अधीन स्थित वेलवान्सोर चौकी पर विजय
प्राप्त कर उसे अपने अधिकार में ले लिया।

02 August 1677
The Maratha forces captured
Velvansore, an outpost held
by Vyankoji Raje...

-- गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

#दिनविशेष #शिवदिनविशेष

01/08/2026
ऐतिहासिक निर्णय!! 🚩कोयना जलसागर आताछत्रपती शिवाजी महाराजकोयना जलसागर महाराष्ट्राच्या भाग्यरेखेलाशिवरायांचे नाव! 🙏🏻💐या ऐत...
01/08/2026

ऐतिहासिक निर्णय!! 🚩
कोयना जलसागर आता
छत्रपती शिवाजी महाराज
कोयना जलसागर महाराष्ट्राच्या भाग्यरेखेला
शिवरायांचे नाव! 🙏🏻💐

या ऐतिहासिक निर्णयाचे
हार्दिक स्वागत आणि मनःपूर्वक अभिनंदन...!

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान 🚩

स्वातंत्र्यसेनानी, थोर क्रांतिकारक  भारतीय असंतोषाचे जनकलोकमान्य टिळक ... यांच्या स्मृतिदिना निमित्तविनम्र अभिवादन...! 🙏...
01/08/2026

स्वातंत्र्यसेनानी, थोर क्रांतिकारक
भारतीय असंतोषाचे जनक
लोकमान्य टिळक ...
यांच्या स्मृतिदिना निमित्त
विनम्र अभिवादन...! 🙏🏻🚩

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान

लेखन प्रेरणा दिन 🖊️💥 साहित्यरत्न, लोकशाहीर ... डॉ. अण्णा भाऊ साठे— यांच्या जयंती निमित्त — विनम्र अभिवादन! 🙏🏻💐गडकिल्ले स...
01/08/2026

लेखन प्रेरणा दिन 🖊️💥

साहित्यरत्न, लोकशाहीर ...
डॉ. अण्णा भाऊ साठे
— यांच्या जयंती निमित्त —
विनम्र अभिवादन! 🙏🏻💐

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन

 #शिवसाम्राज्याचे_दिनविशेष... ।*०१ ऑगस्ट इ.स.१६७८*छत्रपती शिवाजी महाराजांनी "पनवेल" प्रांत जिंकला...01 August 1678Chhatr...
01/08/2026

#शिवसाम्राज्याचे_दिनविशेष...

*०१ ऑगस्ट इ.स.१६७८*
छत्रपती शिवाजी महाराजांनी "पनवेल" प्रांत जिंकला...

01 August 1678
Chhatrapati Shivaji Maharaj conquered the Panvel region...

०१ अगस्त १६७८
छत्रपति शिवाजी महाराज जी ने पनवेल प्रांत पर विजय प्राप्त की।

-- गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

#दिनविशेष #शिवदिनविशेष

31/07/2026

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
सांगली विभाग आयोजित,

दुर्ग कोळदुर्ग : भव्य वृक्षरोपण मोहीम

मावळ्यांनो, रविवार रोजी दुर्ग कोळदुर्ग : भव्य वृक्षरोपण मोहीम पार पडली सदर मोहीम ही गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, सांगली विभाग व गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग ( संयुक्त मोहीम ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली...!!
सदर मोहिमेला उपस्थित सर्व मावळ्यांचे व रणरागिनींचे मनापासून आभार!!🙏🏻

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, सांगली विभाग
|| आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ||

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान

 #शिवसाम्राज्याचे_दिनविशेष... -३१ जुलै इ.स. १६५७छत्रपती शिवाजी महाराज ५ ते ७ हजार सैन्यासहदंडाराजपुरीवर चालून गेले व दंड...
31/07/2026

#शिवसाम्राज्याचे_दिनविशेष...
-
३१ जुलै इ.स. १६५७
छत्रपती शिवाजी महाराज ५ ते ७ हजार सैन्यासह
दंडाराजपुरीवर चालून गेले व दंडाराजपुरी स्वराज्यात शामिल केली...!

जुलै ई.स. १६५७
छत्रपति शिवाजी महाराज जी ५ से ७ हजार सैनिकों की सेना के साथ दंडाराजपुरी पर चढ़ाई करने पहुँचे और दंडाराजपुरी को स्वराज्य में शामिल कर लिया..!

31 July 1657
Chhatrapati Shivaji Maharaj marched towards Dandarajpuri with an army of 5,000 to 7,000 soldiers and brought Dandarajpuri under Swarajya...!

-- गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

#दिनविशेष #शिवदिनविशेष

Address

Krishna Chowk, New Sangvi, Pimple Gurav
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य:

Shortcuts

Share