अध्यात्मिक उत्कर्ष प्रवचन कीर्तन कथा संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम

  • Home
  • India
  • Pune
  • अध्यात्मिक उत्कर्ष प्रवचन कीर्तन कथा संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम

अध्यात्मिक उत्कर्ष प्रवचन कीर्तन कथा संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अध्यात्मिक उत्कर्ष प्रवचन कीर्तन कथा संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम, Nonprofit Organization, Pune.

अध्यात्मिक उत्कर्ष – अभ्यासक्रमातील वैशिष्टये
📍ऑनलाईन अभ्यासक्रम
📍नोकरी करणाऱ्यांना अध्यात्मिक शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी
📍मोफत अभ्यासक्रम
📍माफक नोंदणी शुल्क
📍मोबाईल ॲपद्वारे शिक्षण
📍ऑनलाईन मार्गदर्शन
📍अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डिजीटल प्रमाणपत्र

https://www.youtube.com/live/RofEENF8GGM?feature=shared
13/05/2026

https://www.youtube.com/live/RofEENF8GGM?feature=shared

संत श्री नामदेव महाराज चरित्र | भाग १ | अध्यात्मिक उत्कर्ष ऑनलाईन अभ्यासक्रम | Adhyatmik Utkarshप्रवक्ते :- गुरुवर्य हभप श्री.व....

|| रामकृष्णहरी || ⚡ Online संस्कार शिबीर⚡ प्रवेश अंतिम दि.३०-०४-२०२६⚡ प्रारंभ – १ मे २०२६ रोजी📅 शिबीर कालावधी     दि.१ म...
30/04/2026

|| रामकृष्णहरी ||
⚡ Online संस्कार शिबीर
⚡ प्रवेश अंतिम दि.३०-०४-२०२६
⚡ प्रारंभ – १ मे २०२६ रोजी

📅 शिबीर कालावधी
दि.१ मे ते १५ मे २०२६
⚡ *माध्यम – Zoom Metting*

आपल्या पाल्याच्या उत्कर्षाचा संस्कार
📍 10 ते 22 वर्ष वय प्रवेश मर्यादा
📍 हरिपाठ, रामरक्षास्तोत्र, श्लोक
📍 चरित्र, कथा, भजन
📍 व्यक्तिमत्व विकास
📍 मर्यादित जागा

📍 प्रवेश देणगी शुल्क रु.५००/- फक्त
प्रवेश अर्ज
https://forms.gle/AetAuQqHr3Wj7M4q9

☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*
8805010791 / 9822890552
*सदगुरु वेदव्यास प्रतिष्ठान*
*अध्यात्मिक उत्कर्ष अभ्यासक्रम*

🙏 || रामकृष्णहरी ||  🙏⚡ Online संस्कार शिबीर⚡ प्रवेश सुरु...प्रवेश सुरु....📅 कालावधी- दि.१ मे ते १५ मे २०२६🥁 वेळ- दररोज ...
26/04/2026

🙏 || रामकृष्णहरी || 🙏
⚡ Online संस्कार शिबीर
⚡ प्रवेश सुरु...प्रवेश सुरु....

📅 कालावधी- दि.१ मे ते १५ मे २०२६
🥁 वेळ- दररोज सकाळी ९.३० ते ११.३०वा.
⚡ माध्यम – Zoom Metting

आपल्या पाल्याच्या उत्कर्षाचा संस्कार
📍 १० ते २२ वर्ष वय प्रवेश मर्यादा
📍 हरिपाठ, रामरक्षास्तोत्र, श्लोक
📍 चरित्र, कथा, भजन
📍 व्यक्तिमत्व विकास
📍 मर्यादित जागा
📍 प्रवेश देणगी शुल्क रु.५००/- फक्त

👉 *प्रवेश अर्ज*
https://forms.gle/AetAuQqHr3Wj7M4q9

☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*
8805010791 / 9822890552
*सदगुरु वेदव्यास प्रतिष्ठान*
*अध्यात्मिक उत्कर्ष अभ्यासक्रम*

⚡ संस्कार शिबीर Online⚡ प्रवेश सुरु...प्रवेश सुरु....⏳ १ मे २०२६ ते १५ मे २०२६📍 सदरचा अभ्यासक्रम हा विनामूल्य आहे.📍 मात्...
08/04/2026

⚡ संस्कार शिबीर Online
⚡ प्रवेश सुरु...प्रवेश सुरु....
⏳ १ मे २०२६ ते १५ मे २०२६

📍 सदरचा अभ्यासक्रम हा विनामूल्य आहे.
📍 मात्र प्रवेश शुल्क रु.५००/- फक्त
📍 10 ते 22 वर्ष वय प्रवेश मर्यादा
📍 हरिपाठ, श्लोक, चरित्र, कथा, भजन
📍 मर्यादित जागा

👉 App Download Link
📲 Google Play Store Link - 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sadguru.vedvyas

👉 टीप - प्रवेश नाकारणे अथवा स्वीकारणे अधिकार अध्यात्मिक उत्कर्ष सेवा समितीस राहील.
💥 *अध्यात्मिक उत्कर्ष अभ्यासक्रम*
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
8805010791 / 9822890552

सुवर्णसंधी... सुवर्णसंधी... सुवर्णसंधी.....विनामूल्य अभ्यासक्रम प्रवेश सुरु.......📜 नोकरी करणाऱ्यांना, अभ्यासक, साधक, वि...
27/03/2026

सुवर्णसंधी... सुवर्णसंधी... सुवर्णसंधी.....
विनामूल्य अभ्यासक्रम प्रवेश सुरु.......

📜 नोकरी करणाऱ्यांना, अभ्यासक, साधक, विद्यार्थी यांना सुवर्णसंधी
✍️ अध्यात्म उत्कर्ष करून घेणाऱ्यांसाठी व अयाचित वृत्तीने कीर्तन शिकणाऱ्यांसाठी प्राधान्य

💥 अध्यात्मिक उत्कर्ष ऑनलाईन अभ्यासक्रम
🚩 (प्रवचन कीर्तन कथा संत साहित्य)

📍 मर्यादित जागा त्वरा करा
📍 App Download Link
📲 Google Play Store Link - 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sadguru.vedvyas

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
8805010791 / 9822890552

26/03/2026
📜 नोकरी करणाऱ्यांना, अभ्यासक, साधक, विद्यार्थी यांना सुवर्णसंधी✍️ अध्यात्म उत्कर्ष करून घेणाऱ्यांसाठी व अयाचित वृत्तीने ...
24/03/2026

📜 नोकरी करणाऱ्यांना, अभ्यासक, साधक, विद्यार्थी यांना सुवर्णसंधी
✍️ अध्यात्म उत्कर्ष करून घेणाऱ्यांसाठी व अयाचित वृत्तीने कीर्तन शिकणाऱ्यांसाठी प्राधान्य

💥 *ध्यात्मिक उत्कर्ष ऑनलाईन अभ्यासक्रम*🚩 (प्रवचन कीर्तन कथा संत साहित्य)

मर्यादित जागा
त्वरा करा App Download करा
📲 Google Play Store Link - 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sadguru.vedvyas

☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*
8805010791 / 9822890552

📜 नोकरी करणाऱ्यांना, अभ्यासक, साधक, विद्यार्थी यांना सुवर्णसंधी✍️ अध्यात्म उत्कर्ष करून घेणाऱ्यांसाठी व अयाचित वृत्तीने ...
17/03/2026

📜 नोकरी करणाऱ्यांना, अभ्यासक, साधक, विद्यार्थी यांना सुवर्णसंधी
✍️ अध्यात्म उत्कर्ष करून घेणाऱ्यांसाठी व अयाचित वृत्तीने कीर्तन शिकणाऱ्यांसाठी प्राधान्य

💥 अध्यात्मिक उत्कर्ष ऑनलाईन अभ्यासक्रम 💥
🚩 (प्रवचन कीर्तन कथा संत साहित्य) 🚩

📲 Google Play Store Link - 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sadguru.vedvyas

अधिक माहितीसाठी संपर्क :-
☎️ 8805010791 / 9822890552

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश...
12/03/2026

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी । लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥

शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे चरणी कोटी कोटी वंदन #पैठण  #एकनाथ
09/03/2026

शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे चरणी कोटी कोटी वंदन

#पैठण #एकनाथ

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when अध्यात्मिक उत्कर्ष प्रवचन कीर्तन कथा संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अध्यात्मिक उत्कर्ष प्रवचन कीर्तन कथा संत साहित्याचा ऑनलाईन अभ्यासक्रम:

Share