Jnana Prabodhini

Jnana Prabodhini Jnana Prabodhini- Official Page

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र गणेशोत्सव शके १९४८ सर्वाना आग्रहाचे निमंत्रण !!!      #ज्ञानप्रबोधिनी
22/09/2026

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र
गणेशोत्सव शके १९४८
सर्वाना आग्रहाचे निमंत्रण !!!

#ज्ञानप्रबोधिनी

आपल्या संस्थेतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकसनाची सुवर्णसंधी!नमस्कार,ज्ञान प्रबोधिनी, नेतृत्व संवर्धन केंद्र यांच्या व...
19/09/2026

आपल्या संस्थेतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकसनाची सुवर्णसंधी!

नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी, नेतृत्व संवर्धन केंद्र यांच्या वतीने सामाजिक संस्थेत / सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा कार्यकर्त्यांसाठी ‘अग्रदूत प्रकल्पाचे’ दुसरे वर्ष (२०२६-२७) सुरू होत आहे.

आपल्या संस्थेत २३ ते ३५ वयोगटातील सामाजिक कामाची आवड व अनुभव असलेले, पुढाकार घेऊन काम करणारे आणि सामाजिक कामात नेतृत्व करू शकणारे कार्यकर्ते असतील, तर त्यांची या प्रकल्पासाठी जरूर नाव नोंदणी करावी, ही विनंती.

अग्रदूत प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेतील कार्यकर्त्यांना नेतृत्व विकासासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन, सामाजिक क्षेत्रातील कामाचा अनुभव तसेच आपल्या संस्थेतच एक सामाजिक प्रकल्प राबवण्याची संधी मिळणार आहे. निवड झालेल्या कार्यकर्त्यांना आपल्याच संस्थेत सहा महिन्यांच्या प्रकल्पासाठी रु. ५०,०००/- पर्यंत आर्थिक प्रोत्साहनाचीही तरतूद आहे.

सहभागी होण्यासाठी आपल्या संस्थेतील योग्य कार्यकर्त्यांची शिफारस संस्थाप्रमुख / कार्यालयीन प्रमुख यांनी नावनोंदणीद्वारा करावी.

प्रकल्पाची सविस्तर माहिती सोबतच्या पत्रकात दिली आहे.

नावनोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा; https://forms.gle/RjsS8oyemJTpSYjS8

संपर्क: ९०२१०६६८६२ (राजेश्वरी मंडगे)

धन्यवाद! 🙏

खाली फक्त * काढले आहेत; मजकुरातील इतर कोणताही शब्द बदललेला नाही.

#ज्ञानप्रबोधिनी #अग्रदूतप्रकल्प #नेतृत्वगुणविकसन #युवानेतृत्व #युवाकार्यकर्ते #सामाजिककार्य #सामाजिकनेतृत्व #समाजकार्य #सामाजिकसंस्था #कार्यकर्तेविकसन #नेतृत्वविकास

19/09/2026

🎙️ RJ बंड्यांच्या आवाजात रंगला विद्यार्थ्यांचा भन्नाट संवाद!

दि ०२ आणि ०३ सप्टेंबर रोजी लोकसाधना या संस्थेत लोकमान्य टिळक विद्या मंदिर, चिखलगाव, दापोली येथे दीक्षा ज्ञानवर्धन पेटी  ...
19/09/2026

दि ०२ आणि ०३ सप्टेंबर रोजी लोकसाधना या संस्थेत लोकमान्य टिळक विद्या मंदिर, चिखलगाव, दापोली येथे दीक्षा ज्ञानवर्धन पेटी डिजिटल साधने वापरून विचार कौशल्य, एकात्मिक शिक्षण हे सत्र निलिमा ताई रास्ते यांनी घेतले. निसर्ग मित्रची प्राथमिक ओळख सुनीता ताई गायकवाड व
आभासी प्रयोगशाळा ओळख (VR आणि AR ) व प्रात्यक्षिक श्वेता ताई शेवाळे-भिसे यांनी घेतले. संस्थेने शाळेसाठी दीक्षा ज्ञानवर्धन पेटी व दापोली परिसरात घेतल्या जाणाऱ्या विज्ञान उपक्रमात आभासी प्रयोगशाळा प्रात्यक्षिक घेण्यासाठी साहित्य घेतले. त्यावेळी संस्थेचे संचालक कैवल्य दादा दांडेकर आणि शिक्षक उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांची आभासी प्रयोगशाळा कार्यशाळा घेण्यात आली.
या पोस्टसाठी योग्य Instagram hashtags:

#दीक्षाज्ञानवर्धनपेटी #आनंदीशिक्षण #निसर्गमित्र #आभासीप्रयोगशाळा #ज्ञानातूनकृती #विज्ञानशिक्षण #डिजिटलशिक्षण #विद्यार्थीविकास

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरा झाला.ज्ञान प्रबोधिनी निग...
19/09/2026

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरा झाला.

ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेशाचा प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरा झाला.
श्रीगणेशाची प्रतिष्ठापना पूजा सौ. व डॉ. श्रीरामजी पानझाडे (सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य), सौ. व श्री. कार्तिकजी लांडगे (पिंपरी-चिंचवडमधील (भोसरी) प्रख्यात उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते) तसेच श्री. व सौ. शर्मिलाताई राजेंद्र बाबर (पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान उपमहापौर) यांच्या हस्ते झाली.
यंदाच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २००व्या जयंतीच्या निमित्ताने भिडेवाड्याची प्रतिकृती सजावट म्हणून केली आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांनी पूजेनंतर केले. तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आधारित प्रदर्शन योजले असून, त्याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
येत्या काळात गणेशोत्सवात होणारी व्याख्याने व कार्यक्रम पुढील प्रमाणे -

19/09/2026

श्रीगणेशाची प्रतिष्ठापना पूजा सौ. व डॉ. श्रीरामजी पानझाडे (सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य), सौ. व श्री. कार्तिकजी लांडगे (पिंपरी-चिंचवडमधील (भोसरी) प्रख्यात उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते) तसेच श्री. व सौ. शर्मिलाताई राजेंद्र बाबर (पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान उपमहापौर) यांच्या हस्ते झाली.
यंदाच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २००व्या जयंतीच्या निमित्ताने भिडेवाड्याची प्रतिकृती सजावट म्हणून केली आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांनी पूजेनंतर केले. तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आधारित प्रदर्शन योजले असून, त्याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
#ज्ञानप्रबोधिनी

ज्ञान प्रबोधिनी गणेशोत्सव शके १९४८सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!!!     #ज्ञानप्रबोधिनी
19/09/2026

ज्ञान प्रबोधिनी गणेशोत्सव शके १९४८
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!!!
#ज्ञानप्रबोधिनी

13/09/2026

Address

Jnana Prabodhini , 510, Sadashiv Peth
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jnana Prabodhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jnana Prabodhini:

Shortcuts

Share