29/10/2022
अधिक फाऊंडेशन कडून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तारा सोफोश धडफळे सेंटर, पिंपळे गुरव, पुणे, येथे दिवाळी साजरी करण्यात आली, त्याचबरोबर तेथील गरजू अनाथ दिव्यांग चिमुकल्यांना गरजेच्या वस्तू आणि धान्य वाटप करण्यात आले.
📞: +912041229055
📧 [email protected]
Hashtags
------------------------------------------------------------