Samarth Yuva Foundation

Directions Contact the organization

Samarth Yuva Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samarth Yuva Foundation, Non-Governmental Organization (NGO), Nirzal Apartment , 3rd floor , 47/12/2 , Erandwane , Near Abhinav School, Pune.

निरोगी समाजासाठी… सेवाभावी प्रयत्नांची वाटचाल! 🇮🇳देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्य...
18/09/2026

निरोगी समाजासाठी… सेवाभावी प्रयत्नांची वाटचाल! 🇮🇳

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत समर्थ युवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वाकड येथील म्हातोबा नगर येथे नगरसेवक श्री राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला स्थानिक पातळीवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १७६ नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये
🩺 मॅमोग्राफीद्वारे स्तनांचा कर्करोग तपासणी
🩸 CBC रक्त तपासणी
💉 रक्तातील साखर तपासणी
❤️ रक्तदाब तपासणी
🧪 कोलेस्ट्रॉल तपासणी
👁️ डोळ्यांची तपासणी

यासोबतच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आवश्यक आरोग्यसेवा पोहोचवणे, या उद्देशाने समर्थ युवा फाऊंडेशन सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.

शिबिराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणारे श्री राहुल कलाटे तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏




[Health Camp, Free Health Checkup, Wakad, Pimpri Chinchwad, Maharashtra

कौशल्य, कष्ट आणि निर्मितीशक्तीचा गौरव करणाऱ्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्व कारागीर, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांना मनःपूर...
17/09/2026

कौशल्य, कष्ट आणि निर्मितीशक्तीचा गौरव करणाऱ्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्व कारागीर, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Skill is the foundation of progress.

युवकांच्या कौशल्य विकासातून स्वावलंबी आणि सक्षम भारत घडविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.

इतिहासाचा अभ्यास केवळ भूतकाळ जाणून घेण्यासाठी नाही, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्याला दिशा देण्यासाठीही महत्त्वा...
17/09/2026

इतिहासाचा अभ्यास केवळ भूतकाळ जाणून घेण्यासाठी नाही, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्याला दिशा देण्यासाठीही महत्त्वाचा असतो.

इतिहासाच्या अभ्यास, संशोधन आणि लेखनाच्या माध्यमातून मराठी इतिहासविश्वात मोलाचे योगदान देणारे इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

त्यांच्या इतिहासविषयक कार्यातून मिळणारी अभ्यासाची दृष्टी आणि इतिहासाबद्दलची जिज्ञासा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो.

विनम्र अभिवादन! 🙏
#गजाननमेहेंदळे #इतिहासकार #इतिहाससंशोधन

आरोग्यसेवेत सुरक्षितता, अचूकता आणि संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक रुग्णाला सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्...
17/09/2026

आरोग्यसेवेत सुरक्षितता, अचूकता आणि संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक रुग्णाला सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणे हा त्याचा अधिकार आहे.

आरोग्यसेवेत जागरूकता आणि जबाबदारी वाढविण्यासाठी आपण सर्वांनी योगदान देऊया.

राष्ट्रसेवा, विकास आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला दिशा देणारे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित...
17/09/2026

राष्ट्रसेवा, विकास आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला दिशा देणारे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

भारताच्या विकासाला नवी गती देणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाला आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि निरंतर कार्यासाठी हार्दिक सदिच्छा! 🇮🇳

लोकशाही ही केवळ मतदानाची प्रक्रिया नाही; ती जागरूकता, सहभाग, समानता आणि जबाबदारीची संस्कृती आहे.  जागरूक आणि जबाबदार युव...
15/09/2026

लोकशाही ही केवळ मतदानाची प्रक्रिया नाही; ती जागरूकता, सहभाग, समानता आणि जबाबदारीची संस्कृती आहे.

जागरूक आणि जबाबदार युवा हे सशक्त लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.

ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य यांच्या बळावर देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्...
15/09/2026

ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य यांच्या बळावर देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

आजच्या युवकांमध्ये Innovation, Technology आणि Skill Development यांची सांगड घालणे ही विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाची पायरी आहे.

“गण गण गणात बोते…”भक्ती, सेवा, संयम आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त...
15/09/2026

“गण गण गणात बोते…”

भक्ती, सेवा, संयम आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.

त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत, माणुसकी, सेवा आणि समाजकल्याणाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प करूया.

श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन! 🙏

#श्रीगजाननमहाराज #गजाननमहाराज #शेगाव #पुण्यतिथी #गणगणगणातबोते #भक्ती #सेवा #सदाचार #माणुसकी #समर्थयुवाफाउंडेशन

हिंदी केवल संवाद की भाषा नहीं, बल्कि हमारी संस्कृति, साहित्य और विचारों को जोड़ने वाली एक सशक्त कड़ी है। हिंदी के समृद्ध...
14/09/2026

हिंदी केवल संवाद की भाषा नहीं, बल्कि हमारी संस्कृति, साहित्य और विचारों को जोड़ने वाली एक सशक्त कड़ी है। हिंदी के समृद्ध साहित्य ने समाज को नई दृष्टि, संवेदनशीलता और विचारों की गहराई दी है।

हिंदी दिवस के अवसर पर हिंदी भाषा और साहित्य के प्रति सम्मान एवं प्रेम को और सशक्त करने का संकल्प लें।

हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएँ! 🇮🇳📚

विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने आपल्या जीवनात ज्ञान, विवेक, सकारात्मकता आणि मंगलमय विचारांचा प्रकाश पसरू दे.सर्वांना ...
14/09/2026

विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने आपल्या जीवनात ज्ञान, विवेक, सकारात्मकता आणि मंगलमय विचारांचा प्रकाश पसरू दे.

सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Nirzal Apartment , 3rd Floor , 47/12/2 , Erandwane , Near Abhinav School
Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Yuva Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samarth Yuva Foundation:

Shortcuts

Share