Kshmaa Foundation

Call Directions Website Contact the organization

Kshmaa Foundation Kshmaa foundation work on E-waste. We use our experience & expertise to refurbish the e-waste & make it reusable.

This refurbished computers, laptops can be donated to schools & students with low financial conditions.

26/03/2026

🚩 राम नवमीच्या शुभेच्छा!

भगवान रामांनी दाखवलेले
धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा
आपल्या प्रत्येक कामात प्रेरणा देत राहो.

💻 We wish you growth, stability & success in everything you do.

— Team Kshmaa Technologies
Ashish Adkar Mugdha Ashish Narendra Kushte Nisha Dhende Kshmaa Foundation

18/03/2026

What we call “waste” today…
becomes damage to our planet tomorrow 🌍

Whether it’s plastic, paper, or e-waste…
responsible recycling is the only way forward.

👉 A small change in our habits
can create a big impact.

क्षमता आहे, जिज्ञासा आहे… पण संधी नाही.आपल्या देशात असंख्य हुशार विद्यार्थी आहेत.स्वप्नं आहेत.विज्ञान समजून घेण्याची प्र...
28/02/2026

क्षमता आहे, जिज्ञासा आहे… पण संधी नाही.

आपल्या देशात असंख्य हुशार विद्यार्थी आहेत.
स्वप्नं आहेत.
विज्ञान समजून घेण्याची प्रखर जिज्ञासा आहे.

पण…
सगळ्यांकडे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठीची साधनं नाहीत.

आज विज्ञान प्रचंड वेगाने पुढे चाललंय,
पण या डिजिटल युगातही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत
तंत्रज्ञान पोहोचलेलंच नाही.

आणि इथेच Kshmaa Foundation पुढे येते.

आपण वापरात नसलेली ई-वेस्ट संगणक साधनं गोळा करतो,
त्यांना पुन्हा कार्यरत संगणकात रूपांतरित करतो
आणि ती साधनं उद्याच्या वैज्ञानिकांच्या हातात देतो.

चला,
👉 मानवी बुद्धिमत्तेची ओळख 👉 तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यासोबत करून देऊया.

कारण
योग्य साधनं मिळाली
तर आजचा विद्यार्थीच
उद्याचा शास्त्रज्ञ होऊ शकतो.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
Let science reach every mind. 🌱🔬




विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी एक छोटंसं पण महत्त्वाचं पाऊल 💻✨क्ष्मा फाउंडेशन यांच्या वतीनेश्री गुरुदेव विद्यालय, ...
27/02/2026

विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी एक छोटंसं पण महत्त्वाचं पाऊल 💻✨

क्ष्मा फाउंडेशन यांच्या वतीने
श्री गुरुदेव विद्यालय, फुलेवाडी (करवीर, कोल्हापूर)
या शाळेस १० संगणक (PC) देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले.

शाळेकडून संगणकांची आवश्यकता (Requisition) व प्राप्तीची पोच पावती (Acknowledgement) आम्हाला मिळाली असून, हे संगणक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी वापरण्यात येणार आहेत.

शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

#शिक्षणासाठीतंत्रज्ञान

डिजिटल शिक्षणाची सोय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संधींची नवी दारे 🌱💻क्ष्मा फाउंडेशन यांच्या वतीनेविद्या मंदिर, पाडळी बुद्रु...
27/02/2026

डिजिटल शिक्षणाची सोय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संधींची नवी दारे 🌱💻

क्ष्मा फाउंडेशन यांच्या वतीने
विद्या मंदिर, पाडळी बुद्रुक (करवीर, कोल्हापूर)
या शाळेस १० संगणक (PC) देणगी स्वरूपात देण्यात आले.

शाळेकडून आवश्यकतेचे पत्र (Requisition) तसेच संगणक प्राप्तीची पोच पावती (Acknowledgement) आम्हाला प्राप्त झाली आहे. सदर संगणक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व डिजिटल विकासासाठी वापरले जाणार आहेत.

शिक्षणासाठी तंत्रज्ञान, तंत्रज्ञानातून प्रगती — हाच आमचा विश्वास.

#शिक्षणासाठीतंत्रज्ञान


Empower every child through digital education. 💻✨Support Kshmaa Foundation’s Digital Literacy Program.📩 For donations, c...
27/02/2026

Empower every child through digital education. 💻✨
Support Kshmaa Foundation’s Digital Literacy Program.
📩 For donations, connect with us.


🌱 E-Waste पासून Education पर्यंतचा प्रवास 🌱E-waste मध्ये आलेला PC म्हणजे शेवट नाही…तो म्हणजे नवीन कामाची सुरुवात असते.Ks...
23/02/2026

🌱 E-Waste पासून Education पर्यंतचा प्रवास 🌱

E-waste मध्ये आलेला PC म्हणजे शेवट नाही…
तो म्हणजे नवीन कामाची सुरुवात असते.

Kshmaa Foundation कडे आलेला प्रत्येक PC
तसाच पुढे जात नाही.
तो तपासला जातो, उघडला जातो, स्वच्छ केला जातो.

✔️ कोणते parts चालू आहेत
✔️ कोणते parts बदलावं लागतील
✔️ कोणते parts पुन्हा वापरता येतील

हे सगळं बारकाईने पाहून,
चालू parts वेगळे काढले जातात
आणि त्यातून नवीन, उपयोगी PC तयार केला जातो.

खूप वेळा हे PCs
खूपच dusty, खराब अवस्थेत असतात.
त्यांना पुन्हा वापरण्यायोग्य बनवणं
खूप मेहनतीचं काम असतं.

पण या सगळ्यामागे असलेला हेतू एकच आहे —
📚 शाळांमधील मुलांना योग्य पद्धतीने वापरता येईल असा PC देणं.

ही प्रक्रिया सोपी नाही,
पण Kshmaa Foundation ची टीम कधीही मागे हटत नाही.
कारण टीमला माहीत आहे —
हे काम करून जे समाधान मिळतं,
ते कोणत्याच गोष्टीशी तुलना करता येत नाही.

नव्या उमेदीनं, न थकता,
टीम हे काम सातत्यानं करत राहते.

🙏 Kshmaa Foundation Team —
तुमच्या मेहनतीसाठी, समर्पणासाठी आणि या सुंदर हेतूसाठी
मनापासून धन्यवाद!


10/02/2026

Kshmaa Foundation, a registered NGO, transforms e-waste into opportunities.
We collect, segregate, repair, and reuse e-waste to support needy students and rural schools by setting up computer labs.
Remaining e-waste is disposed of responsibly.

Your small donation can open doors for someone’s future.
What’s unused for us can become life-changing for others.
Connect with us to donate.



Kshmaa Technologies Pvt. Ltd. Mugdha Ashish

We recently provided 10 computers to a school, which enabled them to finally activate their computer lab — a moment that...
10/12/2025

We recently provided 10 computers to a school, which enabled them to finally activate their computer lab — a moment that brought us immense happiness.

For this meaningful milestone, the school warmly invited us for the inauguration ceremony.

The experience was truly unforgettable…
The children’s eagerness to learn computers,
and the teachers’ sincere desire to offer modern technology to their students —
witnessing all of this was deeply emotional and inspiring. 💻✨

It truly felt like the beginning of a new era in their learning journey.

We are grateful and proud to be a part of this transformative journey —

Through Kshmaa Foundation, being able to contribute something meaningful to society gives us a sense of purpose and fulfillment.

We continue to believe that…
even a small effort from us can give a new direction to someone’s life. 🌱

"दान गुप्त असावं, पण प्रेरणा सर्वांसाठी!"दान ही अशी गोष्ट आहे जी मनातून केली जाते. ती प्रसिद्धीसाठी नव्हे, तर इतरांना प्...
12/11/2025

"दान गुप्त असावं, पण प्रेरणा सर्वांसाठी!"

दान ही अशी गोष्ट आहे जी मनातून केली जाते. ती प्रसिद्धीसाठी नव्हे, तर इतरांना प्रेरणा देण्यासाठी सांगितली जाते.
आपल्याला जर आपल्या कार्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यायचा असेल, तर आपल्या प्रयत्नांविषयी बोलणं आवश्यक ठरतं.

अलीकडेच आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील कर्वीर तालुक्यातील एका शाळेकडून १५ संगणक सेट्सच्या डोनेशनसाठी विनंती आली होती.
त्यापैकी १० संगणक आम्ही रविवारी यशस्वीपणे त्या शाळेला सुपूर्द केले.

हे सर्व Kshmaa Foundation या स्वयंसेवी संस्थेमार्फत शक्य झाले.
आमचा विश्वास आहे —

“आपली अडचण दुसऱ्याची गरज भागवू शकते.”

आजच्या काळात जुन्या संगणकांचा योग्य वापर म्हणजे e-waste management चा सर्वोत्तम मार्ग आहे.
फेकून देण्याऐवजी तो संगणक एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकतो — हीच खरी शाश्वत दानसंस्कृती. 🌱

जर तुम्हालाही या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर

तुमच्याकडे असलेले वापरात नसलेले डेस्कटॉप किंवा लॅपटॉप दान करा,

किंवा फंड्सच्या स्वरूपात योगदान देऊ शकता.

Kshmaa Foundation नेहमी समाजासाठी आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. ♻️

-----

"Donation should be silent, but the inspiration must be shared!"

Donation comes from the heart — not for publicity, but to inspire others.
And when we want to involve more people in our mission, sharing our work becomes essential.

Recently, we received a request from a school in Karvir district, Kolhapur, for 15 computer sets.
We are glad to share that 10 computers were successfully delivered to them last Sunday.

This initiative was carried out by Kshmaa Foundation, an NGO that believes —

“Your challenge can fulfill someone else’s need.”

In today’s world, responsible e-waste management is equally important.
Instead of discarding old computers, donating them gives them a second life — supporting a child’s education and protecting our planet at the same time. 🌍💻

If you wish to join this movement:

Donate your unused desktops or laptops, or

Contribute funds to support the cause.

Together, let’s turn e-waste into education and empowerment.
Kshmaa Foundation – where kindness meets sustainability. 🌱

Mugdha Ashish

🌍 Kshmaa Foundation – Because Earth Deserves Better 🌿Did you know? Every time you donate e-waste at Kshmaa, you don’t ju...
18/09/2025

🌍 Kshmaa Foundation – Because Earth Deserves Better 🌿

Did you know? Every time you donate e-waste at Kshmaa, you don’t just recycle… you also bring home a new life — an oxygen plant! 🌱💚

We request our donors to care for this plant like a pet, like a family member — because nurturing a plant means nurturing our planet. 🌍✨

A big thank you to Mr. Jayesh Ayachit from Ayachit Horticultural Services 🙏 for always guiding us with plant suggestions that are easy to care for yet give more oxygen. Your support makes our green journey stronger! 🌿

Let’s choose to reduce, re-use, and recycle — and in return, create a greener tomorrow. 🌱💚

Address

Survey No. 1/3/14, Vijay, Baner, Near IDBI Bank
Pune
411045

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+918408012334

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kshmaa Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kshmaa Foundation:

Shortcuts

Share