Uday Gujar Foundation

Uday Gujar Foundation UGF (Uday Gujar Foundation) is an NGO focused on women empowerment through Skill Development of girls in the rural area

We are on  Follow us easily by scanning the QR code below.
18/02/2022

We are on
Follow us easily by scanning the QR code below.

11/02/2022

नमस्कार,
सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहे केंद्र सरकार अंगीकृत सर्टिफिकेशन कोर्सेस.

कोर्स पुर्ण झाल्याच्या पुढच्या महिन्यांपासून सह्याद्रि हॉस्पिटल सारख्या मोठ्या रुग्णालयात पेड इंटर्नशीप करणे गरजेचे.
कोर्स पुर्ण झाल्यावर १००% कामाची हमी.

वयोमर्यादा १८ ते ३५
कोर्स ची किमान शैक्षणिक पात्रता - १० वी पास व १२वी पास.

तर वाट कसली बघताय या आणि आजचं नाव नोंदणी करा.

संपर्क -
सुजाता पाटील / श्वेता मोरे - 9284751709
विनोद पांडे - 9673338068

09/02/2022

नमस्कार,
सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहे केंद्र सरकार अंगीकृत सर्टिफिकेशन कोर्सेस.

कोर्स पुर्ण झाल्याच्या पुढच्या महिन्यांपासून सह्याद्रि हॉस्पिटल सारख्या मोठ्या रुग्णालयात पेड इंटर्नशीप करणे गरजेचे.
कोर्स पुर्ण झाल्यावर १००% कामाची हमी.

वयोमर्यादा १८ ते ३५
कोर्स ची किमान शैक्षणिक पात्रता - १० वी पास व १२वी पास.

तर वाट कसली बघताय या आणि आजचं नाव नोंदणी करा.
संपर्क -
सुजाता पाटील / श्वेता मोरे - 9284751709
पुष्पा नडे - 9822823757
विनोद पांडे - 9673338068

१० वी आणि १२वी नंतर करिअरचा प्रश्न पडलाय?साहयद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहेत कमीत कमी कालावधीत काम...
20/11/2021

१० वी आणि १२वी नंतर करिअरचा प्रश्न पडलाय?
साहयद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहेत कमीत कमी कालावधीत कामाच्या मुबलक संधी उपलब्ध.


सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर - केंद्र सरकार अंगीकृत उपक्रम

१० वी /१२ वी पास आणि किमान वय १८ ते ३५ मधील मुली, मुलं व महिलांसाठी खालील कोर्सेस उपलब्ध.

१) General Duty Assistant - जनरल ड्युटी असिस्टंट
२) Home Health Aide - म्हणजे गृह आरोग्य मदतनीस
३) Emergency Medical Technician - म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ
४) Phlebotomist - म्हणजे फ्लेबोटॉमी तंत्रज्ञ

तर वाट कसली बघताय? या आणि तुमच्या करिअरला द्या नवीन वळण!

शिका, कमवा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा.


संपर्क -
श्वेता मोरे/सुजाता पाटील - ९२८४७५१७०९
लाजवंती घाडगे - ९६७३३३४१४८

संपर्क वेळ - सकाळी ११:०० ते दुपारी ०४:००

इन्स्टिटयूट कॅम्पस - महिला सेवा मंडळ परिसर CTS २०/२०, २७ FP २४A २५C, संजीवनी हॉस्पिटल समोर, एरंडवणे, पुणे - ४११००४.

Sahyadri Hospitals
Swa-Roopwardhinee

22/09/2021

सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर.
केंद्र सरकार अंगीकृत उपक्रम

ऍडमिशन चालू आहेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.
मर्यादित जागा !!
प्रवेश 30 सप्टेंबर रोजी बंद होईल.

“फक्त १५,०००/- भरा आणि ५व्या महिन्यापासून ९०००/- प्रति महिना कमवा”

१० आणि १२ नंतर करिअर काय करायचा प्रश्न पडलाय?
साहयद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहेत

कमीत कमी कालावधीत कामाच्या मुबलक संधी उपलब्ध
शिका, कमवा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा.

इन्स्टिटयूट कॅम्पस - महिला सेवा मंडळ परिसर CTS २०/२०, २७ FP २४A २५C, संजीवनी हॉस्पिटल समोर, एरंडवणे, पुणे - ४११००४
संपर्क -
श्वेता मोरे - 9284751709
लाजवंती घाडगे - 9673334148
किरण भट्टड - 8329428702

वेळ - सकाळी ११:०० ते दुपारी ०४:००

17/09/2021
16/09/2019

first share

14/09/2019

Address

Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919503144997

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uday Gujar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Uday Gujar Foundation:

Share