Chhatrabharati Pune

Chhatrabharati Pune विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना

Do join !!Date : 06/10/2025Time : 7pm to 10pmVenue : Rashtra Seva Dal.
04/10/2025

Do join !!

Date : 06/10/2025
Time : 7pm to 10pm

Venue : Rashtra Seva Dal.

संशोधक विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा ला  छात्रभारतीचा पाठिंबा.आज पुण्यातील गोपाळकृष्ण गोखले चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड य...
21/09/2025

संशोधक विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा ला छात्रभारतीचा पाठिंबा.

आज पुण्यातील गोपाळकृष्ण गोखले चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे सुरु असलेल्या Ph.D संशोधक विद्यार्थ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला छात्रभारतीच्या वतीने भेट देऊन ठाम पाठिंबा दर्शवला.
मुसळधार पावसातही विद्यार्थी सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत व आर्टी या संस्थांकडून मागील २ वर्षांपासून अधिछात्रवृत्ती व फेलोशिप न मिळाल्यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाचे अपयश आहे!

उपस्थित राष्ट्र सेवा दल अभिजीत आंब्रे, छात्रभारतीचे
राज्य उपाध्यक्ष तुकाराम डोईफोडे,राज्य सदस्य प्रफुल कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सौरभ शिंपी
प्रणव कोरे, बुधभूषण बगाटे, तृप्ती जरवेकर आंदोलक विद्यार्थी नितीन आंधळे, राहुल ससाणे, दयानंद पवार आदी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

✊ छात्रभारतीचा इशारा –
👉 शासनाने तातडीने मागण्या मान्य करून तोडगा काढला नाही तर राज्यभर आंदोलन उभारले जाईल!

📌 प्रमुख मागण्या:
1️⃣ अधिछात्रवृत्तीच्या जाहिराती तात्काळ प्रसिद्ध कराव्यात.
2️⃣ नोंदणी दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती जाहीर करावी.
3️⃣ निवड प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करावी.
4️⃣ शिष्यवृत्ती वेळेवर विद्यार्थ्यांच्या हाती मिळावी.
🎓 शिक्षण क्षेत्रातील शोकांतिका –
संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत नव्हे तर आंदोलनात बसावे लागत आहे.
👉 शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र होईल!
#छात्रभारती #विद्यार्थ्यांचा_आक्रोश #शिष्यवृत्ती_हक्कासाठी

झिंदाबाद साथी ✊️काल छात्रभारती पुणे जिल्ह्याची कार्यकारणीची आढावा बैठक घेण्यात आली . यामधे प्रामुख्याने..., ▫️'झालेल्या ...
28/07/2025

झिंदाबाद साथी ✊️
काल छात्रभारती पुणे जिल्ह्याची कार्यकारणीची आढावा बैठक घेण्यात आली . यामधे प्रामुख्याने...,
▫️'झालेल्या वर्षा सहलीचा अहवाल'
▫️ 'जणसुरक्षा कायद्यावर छात्रभारती ची भूमिका'
▫️'छात्रभारतीतील पुढील कृती व कार्यक्रम'
▫️'विद्यापीठातील संघटना बांधणी '
▫️'पावसाळी शिबिराचे नियोजन' इ.
विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रसेवा दलाचे व छात्र भारतीचे मार्गदर्शक कृष्णा ताटे सर यांनी छात्र भारती पुण्याला अनेक विषयात मार्गदर्शन केले
यावेळेस छात्रभारती चे तुकाराम डोईफोडे , पुणे जिल्हाध्यक्ष सौरभ शिंपी,प्रियंका ढगे,जमुना साळुंखे, प्रणय अटकुरे, आकाश गोंडाळ तृप्ती जोर्वेकर, महेश पवार इत्यादी कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
बुद्धभूषण बगाडे यांनी बैठकीच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.



चला तर मग !! चिखलात पावलं नाही, आठवणी उमटवूया.छात्रभारती पुणे आयोजित भात लावणी.कुठे ?? वडघर पानशेत, ता. रायगडकधी??२०/७/२...
19/07/2025

चला तर मग !! चिखलात पावलं नाही, आठवणी उमटवूया.

छात्रभारती पुणे आयोजित भात लावणी.

कुठे ??
वडघर पानशेत, ता. रायगड

कधी??
२०/७/२०२५

सकाळी ८ ते दुपारी ४

प्रवेश शुल्क: फक्त १५० रुपये.

संपर्क: जमुना सोळंकी: ९३२५३३७१५८
महेश पवार. : ९३२५३३७१५८
साहिल तांबे. : ९३५६१६०२७४



Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrabharati Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share