Astitva Kala Manch

Directions Contact the organization

Astitva Kala Manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Astitva Kala Manch, Community Organization, Pune.

28/09/2026

सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिर्विद गुरुवर्य आनंद पिंपळकर सर यांनी देखील अस्तित्व कलामंच पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या🙏😊

28/09/2026

सुप्रसिद्ध गायक व कलाकार अवधूत गांधी यांनी अस्तित्व कला मंचाच्या पाचव्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या बद्दल त्यांचे धन्यवाद 🙏😊

27/09/2026

🌸 अस्तित्व कला मंच – ५वा वर्धापन दिन 🌸

सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री. संदीप पाठक यांनी अस्तित्व कला मंचाच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏

मनःपूर्वक आभार! ❤️

आग्रहाच निमंत्रण 🙏❤️
26/09/2026

आग्रहाच निमंत्रण 🙏❤️

Chief Guests for 5th Founder's Day 🙏🤗
23/09/2026

Chief Guests for 5th Founder's Day 🙏🤗

🙏🤗
23/09/2026

🙏🤗

*🌟 अस्तित्व कला मंचचा पाचवा वर्धापन दिन 🌟**२९ सप्टेंबर २०२६ | एक अविस्मरणीय सोहळा!*अस्तित्व कला मंचच्या वतीने दरवर्षी सा...
16/09/2026

*🌟 अस्तित्व कला मंचचा पाचवा वर्धापन दिन 🌟*

*२९ सप्टेंबर २०२६ | एक अविस्मरणीय सोहळा!*

अस्तित्व कला मंचच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत दिला जाणारा मानाचा “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कर्मयोगी पुरस्कार” यंदा मिळणार आहे…

*🎭 सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांना! 🏆*

आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि आपल्या कार्यातून प्रेरणा देणाऱ्या भार्गवी चिरमुले यांचा सन्मान होताना अस्तित्व कला मंचच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला दुधात साखर पडावी, अशीच ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

हा *पुरस्कार श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.*

*अस्तित्व कला मंचच्या पाचव्या वर्धापन दिनाचा हा सोहळा…*
*सन्मानाचा, कृतज्ञतेचा आणि प्रेरणेचा! ❤️*

🌺🪔 अस्तित्व कला मंच आयोजित 🪔🌺🙏 घरगुती गणेशोत्सव व गौराई सजावट रील्स स्पर्धा २०२६ 🙏आपल्या घरातील बाप्पाची आणि गौराईची सुं...
12/09/2026

🌺🪔 अस्तित्व कला मंच आयोजित 🪔🌺
🙏 घरगुती गणेशोत्सव व गौराई सजावट रील्स स्पर्धा २०२६ 🙏
आपल्या घरातील बाप्पाची आणि गौराईची सुंदर, आकर्षक व पारंपरिक सजावट केली आहे? ✨
तर आपल्या सजावटीची कला ६० सेकंदांच्या रील्सच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याची खास संधी! 🎥🌺
🏆 प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्ह व ई-प्रमाणपत्र
📜 सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
🌟 विशेष आकर्षण:
बक्षीस वितरण समारंभाच्या दिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सेलिब्रिटीला प्रत्यक्ष भेटण्याची खास संधी! 🤩✨
📅 स्पर्धेचा कालावधी: १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२६
📢 स्पर्धेचा निकाल: २६ सप्टेंबर २०२६
🏆 बक्षीस वितरण समारंभ: २९ सप्टेंबर २०२६
📍 स्थळ: विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर
🎥 आपल्या सजावटीचा ६० सेकंदांचा व्हिडिओ
📱 ७३५२ ३५ ३५ ३५ या क्रमांकावर नाव व पत्त्यासह पाठवा.
🌺 विशेष: गणपतीची आरास व गौराईची आरास यांचे निकाल स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत.
चला तर मग… 🙏
आपल्या घरच्या बाप्पाची आणि गौराईची सुंदर सजावट जगासमोर आणूया आणि या स्पर्धेत सहभागी होऊया! 🌺✨
अस्तित्व कला मंच
❤️ “तुमची हाक, आमची साथ” ❤️

06/09/2026

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astitva Kala Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Astitva Kala Manch:

Shortcuts

Share