Suyash Foundation,Aashray Rehabilitation Trust, Dighi, Pune - 411015

  • Home
  • India
  • Pune
  • Suyash Foundation,Aashray Rehabilitation Trust, Dighi, Pune - 411015

Suyash Foundation,Aashray Rehabilitation Trust, Dighi, Pune - 411015 दिव्यांग मुला- मुलींची शाळा

30/05/2026

Admission Open for Academic Year 2026-27

11/04/2026
19/03/2026

🌼 *गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!* 🌼

नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही,तर नव्या आशा, नव्या स्वप्नांची आणि नव्या सुरुवातीची एक सुंदर संधी आहे… ✨
देवाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाचे क्षण वाढत राहोत,घरात नेहमी हसू, प्रेम आणि समाधान नांदो 🙏जुन्या आठवणींना जपत, नव्या वाटचालीत यश आणि समाधान लाभो हीच मनापासून इच्छा.
प्रत्येक दिवस आशेने उजळलेला आणि प्रत्येक क्षण समाधान देणारा असो 🌸

✨ आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! ✨

सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन गुल्हाने यांचे चिरंजीव हर्ष गजानन गुल्हाने यांचे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नामवंत कंपनी...
12/02/2026

सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन गुल्हाने यांचे चिरंजीव हर्ष गजानन गुल्हाने यांचे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नामवंत कंपनी मध्ये selection झाल्यावर हर्षचा पहिला पगार झाला आणि हर्ष ने वडिलांकडे इच्छा व्यक्त केली कि, माझ्या पहिल्या पगारातील काही रक्कम सुयश फाऊंडेशन च्या विशेष मुलांसाठी डोनेट करायची आहे,म्हणून आज प्रत्यक्ष भेट देऊन सुयश फाऊंडेशन च्या कामकाजाविषयी माहिती घेतली वा समाधान व्यक्त केले आणि दिव्यांगाप्रति सद्-भावना व्यक्त करत सढळ हाताने मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.💐💐
चि.हर्ष ला 21 व्या वर्षी चांगल्या कंपनी मध्ये नौकरी मिळून पहिला पगारातील काही रक्कम ही दिव्यांग मुलांसाठी द्यायची आहे हा विचार एवढ्या कमी वयात त्याच्या मनात येणं ही एक समाजासाठी मोठी शिकवण आहे.हर्ष तूझ्या हातून असंच सामाजिक कार्य घडत राहो व तुझी दिवसेंदिवस अशीच प्रगती होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏
प्रसंगी, सुयश फाऊंडेशन च्या वतीने गुल्हाने पिता- पुत्राचा सन्मान करण्यात आला 💐💐

सुयश फाऊंडेशन चे आधारस्तंभ नितीनजी धर्माधिकारी साहेब तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुयश फाऊंडेशन ची स्थापना झाली असे आम...
03/02/2026

सुयश फाऊंडेशन चे आधारस्तंभ नितीनजी धर्माधिकारी साहेब तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुयश फाऊंडेशन ची स्थापना झाली असे आमचे मार्गदर्शक श्री तुषारजी कासेगांवकर सर यांनी आज सुयश फाऊंडेशनला भेट दिली, संस्थेच्या कामासंदर्भात माहिती घेऊन अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद 🙏
प्रसंगी संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांनी तयार केलेला नॅपकिन बुके देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. 💐💐 🌟👏💖🎉👍

Address

Pune
411039

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919552571770

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suyash Foundation,Aashray Rehabilitation Trust, Dighi, Pune - 411015 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Suyash Foundation,Aashray Rehabilitation Trust, Dighi, Pune - 411015:

Shortcuts

Share