Thergaon Social Foundation - थेरगाव सोशल फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Pune
  • Thergaon Social Foundation - थेरगाव सोशल फाऊंडेशन

Thergaon Social Foundation - थेरगाव सोशल फाऊंडेशन थेरगाव सोशल फांऊडेशन"
हि संस्था थेरगाव परिसरातील
स्वच्छता-सुंदरता-जागरूकता या साठी
काम करते We work for Thergaon Area

धन्यवाद लोकमत दैनिक!!
07/04/2026

धन्यवाद लोकमत दैनिक!!

03/04/2026

कालच्या पावसामुळे तुम्हाला असं वाटेल बर्फ पडला की काय?

पण हा बर्फ नसून रसायन मिश्रित प्रदूषित झालेली आपली पवनामाई!

16/03/2026

प्रेरणा शाळा रोड गुजर नगर येथे घार मांज्या मधे अडकल्याची तक्रार सकाळी तेथील स्थानिक नागरिकांनी केली होती, त्वरीत त्या ठिकाणी अग्निशामक दला ला बोलवुन घारीला सुखरूप ResQ करण्यात आले....

#प्राणीमित्र #थेरगाव

थेरगाव सोशल फाउंडेशन

धन्यवाद दै सकाळ..
14/03/2026

धन्यवाद दै सकाळ..

दुःखद निधन 😥भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक, विश्व...
27/03/2025

दुःखद निधन 😥
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक,
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सत्संग प्रमुख
स्वर्गीय नटराज जी जगताप
यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी, आज सकाळी ८.४५ वा तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
🙏💐💐🕉️💐💐🙏

धन्यवाद दैनिक मिड डे व व दैनिक सकाळ आपण पवना नदी च्या अवस्थे बद्दल दखल घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार  थेरगाव सोशल फाउ...
08/03/2025

धन्यवाद दैनिक मिड डे व व दैनिक सकाळ

आपण पवना नदी च्या अवस्थे बद्दल दखल घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

थेरगाव सोशल फाउंडेशन.

22/12/2024
21/12/2024

थेरगाव मध्ये आज प्रदूषणाचा स्नो फॉल!!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पवनामाईचे आर्त हाक ही कधी ऐकणार आहे नक्की?

धन्यवाद - Times of India
21/12/2024

धन्यवाद - Times of India

गेले अनेक वर्ष वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आज जैसे थे परिस्थिती ही पवना नदी ची आहे केजूदेवी बोट क्लब थेरगाव या ठिकाणी ...
21/12/2024

गेले अनेक वर्ष वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आज जैसे थे परिस्थिती ही पवना नदी ची आहे केजूदेवी बोट क्लब थेरगाव या ठिकाणी गेले तीन दिवसापासून अनेक जलचर मृत्युमुखी पडले असून त्यामध्ये मासे व कासव हे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत थेरगाव सोशल फाउंडेशन च्या वतीने अनेक वर्षे झाले याविरुद्ध आवाज उठवत आहोत परंतु ना महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ना पिंपरी चिंचवड महापालिका कायमस्वरूपी उपाययोजना करत आहे.


धन्यवाद दै. लोकमत..
22/08/2024

धन्यवाद दै. लोकमत..

Address

Thergaon
Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thergaon Social Foundation - थेरगाव सोशल फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Thergaon Social Foundation - थेरगाव सोशल फाऊंडेशन:

Share