SPARC

SPARC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SPARC, Charitable organisation, Deccan Corner, Pune.

SPARC (Socialwork Practices and Research Center) operated by Vivek Platform for the last seven years, social organization empowerment and social worker integration; It also serves as a link between social organizations and the resources they need.

सस्नेह नमस्कार,विवेक व्यासपीठ संचालित SPARC द्वारे आयोजित MSW उमेदवारांसाठी 'मुलाखत मेळावा' 2025स्वयंसेवी संस्थांना MSW ...
13/06/2025

सस्नेह नमस्कार,

विवेक व्यासपीठ संचालित SPARC द्वारे आयोजित MSW उमेदवारांसाठी 'मुलाखत मेळावा' 2025

स्वयंसेवी संस्थांना MSW (मास्टर इन सोशल वर्क) शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित कार्यकत्यांची कायमच आवश्यकता असते, ही गरज लक्षात घेऊन ‘सामाजिक कार्याकर्त्यां’ साठी ‘मुलाखत मेळावा’ आयोजित केला आहे. 200 पेक्षा अधिक प्रशिक्षित विद्यार्थी या ‘मुलाखत मेळाव्या’साठी उपस्थित राहणार आहेत.

सदर मुलाखत मेळावा शनिवार दि. 28 जून 2025 रोजी
डी.ई.एस., प्रायमरी, सेकंडरी स्कूल, टिळक रोड, पुणे येथे आयोजित केला आहे.
वेळ: दु. 2 ते 5
आपल्या संस्थेतील निर्णय प्रक्रियेतील दोन अथवा तीन अधिकारी विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी अवश्य येऊ शकतात.

योग्य नियोजनासाठी खाली दिलेल्या लिंक मधील फॉर्म भरून नोंदणी करावी, ही विनंती

स्वयंसेवी संस्थांना कुशल सामाजिक कार्यकर्त्यांची (MSW) आवश्यकता असते; आणि प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांना साम...

ACE-EQAL – सामाजिक संस्था सक्षमीकरणाची संधी ! Vivek SPARC Foundation तर्फे पुणे महानगरातील सामाजिक संस्थांसाठी नि:शुल्क ...
09/06/2025

ACE-EQAL – सामाजिक संस्था सक्षमीकरणाची संधी !
Vivek SPARC Foundation तर्फे पुणे महानगरातील सामाजिक संस्थांसाठी नि:शुल्क प्रशिक्षण आणि मार्गदर्शन.
प्रशासन, निधी संकलन, आर्थिक व्यवस्थापन, प्रकल्प प्रस्ताव लेखन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन!
मर्यादित जागा! आजच नोंदणी करा! 👇
https://forms.gle/F7f5fHduVMkz6gdc6
संपर्कासाठी: 7798860036/9325269887

संस्थेची प्राथमिक माहिती विवेक SPARC फाऊंडेशन ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. ‘सामाजिक संस्था सक्षमीकर...

Address

Deccan Corner
Pune
411051

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+917769004400

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPARC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SPARC:

Share