06/06/2024
*प्रति,*
*सर्व शेळीपालक*
आपल्या सर्वांना माहीतच आहे की, दोन वर्षांपूर्वी *बोअर गोट ब्रीडर्स असोसिएशन (BGBA)* ची स्थापना करण्यात आली. आम्ही आता शेळीपालनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रांसह नियमितपणे शेळीपालकांपर्यंत पोहोचतोय.
सुरुवातीला, पहिला सेमिनार आयोजित केला आहे.
विषय: *BGBA चा परिचय आणि बोअर शेळ्यांची नोंदणी*
तारीख: 9 जून 2024
वेळ : दुपारी 3.00 वा.
झूम लिंक:
Title : [BGBA] - Introduction to BGBA and Registration of Boer Goats
Meeting Link : https://oracle.zoom.us/j/99248076432?pwd=VBZfPwPkaaAinyCattP61hagdaTWQb.1&from=addon
Meeting ID: 992 4807 6432
Passcode: 12345678
Start : Sat 9/6/2024 15:00
End : Sat 9/6/2024 16:00
प्रवक्ते : निखिल शिंदे, खजिनदार, BGBA
*सेमिनार मधिल विषय:*
1. बोअर गोट ब्रीडर्स असोसिएशन BGBA, इंडिया बद्दल थोडक्यात माहिती.
2. भारतातील उदयोन्मुख शेळीची जाती - बोअर
3. बोअर शेळीपालनाचे थोडक्यात फायदे
4. BGBA, आणि Studbook
5. BGBA सदस्यत्वाचे फायदे
6. BGBA प्राण्यांची नोंदणी.
7. BGBA शेळी नोंदणी प्रमाणपत्र
8. प्राण्यांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण
9. LOGIX चा वापर (स्टडबुक सॉफ्टवेअर)
10. प्रश्न उत्तरे
अधिक माहितीसाठी आमच्याशी येथे संपर्क साधा.
[email protected]
कृपया फ्री झूम सेमिनारला उपस्थित रहा.
धन्यवाद !
कळावे,
*बोअर गोट ब्रिडर्स असोसिएशन*
Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...