Shree Ganesh Seva Charitable Trust

Shree Ganesh Seva Charitable Trust Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Ganesh Seva Charitable Trust, Nonprofit Organization, Aundh Road, Pune.

10/10/2025
29/08/2025

आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्थी निमित्त श्री गणेश विसर्जन सोहळा हे पूर्वीसारखे मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे ठरवले आहे तरी आपली उपस्थिती हे प्रार्थनीय आहे आपण सर्व आजी माझी सभासद व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आपल्यास सर्वांना नम्र विनंती 🙏

कार्यक्रमाची रूपरेषा ही खालील प्रमाणे
दिनांक 6 सप्टेंबर 2025
अनंत चतुर्थी
वेळ सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत
स्थळ गणपती मंदिर औंध रोड खडकी पुणे 20
स्थिर मिरवणूक
निमंत्रक, व्यवस्थापक श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट
💐💐💐💐💐💐💐
मिरवणुकीचा देखावा
1)पंजाबी ढोल भांगडा
2)आळंदी वारकरी संप्रदाय यांचे कार्यक्रम
3)राजस्थानी घोडी डान्स
4)फटाक्यांचीआतिषबाजी
5)हेरंब प्रतिष्ठान वाद्य पथक
6)प्रभात बँड
7) इंडियन मार्शल आर्ट्स मर्दानी आखाडा यांचे कार्यक्रम
8)लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
चार्ली चॅप्लिन
स्टिक वॉकर
जग्लर शो
डिज्नी कॅरेक्टर
बोने जोकर इत्यादी
💐💐💐💐💐💐💐

Ganesh Utsav 2025
27/08/2025

Ganesh Utsav 2025

13/03/2025

01/02/2025
गणेश जनम 2025
01/02/2025

गणेश जनम 2025

01/02/2025

गणेश जन्म 2025

Address

Aundh Road
Pune
411020

Telephone

+917263002002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ganesh Seva Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share