Saksham Foundation

Saksham Foundation Saksham works on following principles
Support । Develop । Empower । Promote । Nourish & Sustain etc.

02/12/2025
21/06/2025

🌼 सप्रेम निमंत्रण 🌼

🚩 “जाता पंढरीसी, सुख वाटे जिवा...!”

सक्षम फाउंडेशन
द्वारा आयोजित

🙏 वारकरी भक्तांसाठी एक सेवाभावी उपक्रम 🙏

💊 मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर
(आपल्या माऊलींच्या सेवेस समर्पित)

📍 स्थळ: UBC मॉल, शांतीनगरजवळ, कोंढवा बु., पुणे
🗓️ दिनांक: शनिवार, २१ जून २०२५
🕘 वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००

✨ "इतरांच्या आनंदात आपलं खरं समाधान दडलेलं असतं!"
या सेवाकार्यात सहभागी व्हा आणि भाविकांची सेवा करून पुण्यसंचय करा!

🪔 "माऊली येती घरा, तोच दिवाळी दसरा!"

आयोजक:
🔸 सक्षम फाउंडेशन
🚶‍♀️ एक कदम सक्षमता की ओर...
(कात्रज - कोंढवा रोड, पुणे)

🔸 BJS – भारतीय जैन संघटना
(कात्रज - कोंढवा रोड, चॅप्टर )

"सशक्त स्त्रियांना, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या अविरत प्रयत्नांना सलाम! 💪🌸 महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨💖  #महिलादि...
08/03/2025

"सशक्त स्त्रियांना, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या अविरत प्रयत्नांना सलाम! 💪🌸 महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨💖

#महिलादिन #स्त्रीशक्ती #सशक्तमहिला #नारीशक्ती #महिलांचासन्मान #सशक्तनारी #यशस्विनी #अधिकारनारीचे

Address

Katraj Kondhwa Road
Pune Station
411048

Telephone

+919730133123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saksham Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saksham Foundation:

Share