14/06/2026
सभासद फी न घेता माफक दरात काम करणारी महाराष्ट्रातील रिक्षाचालकांना कायदेशीर मार्ग हाच खरा राजमार्ग या ब्रीद वाक्याचे पालन करून जागृत करून सहकार्य करणारी एकमेव संघटना
रिक्षाच्या वयानुसार फुल म्हणजे फुल रिक्षा इन्शुरन्स
रिक्षा इन्शुरन्स सर्वात कमी किमतीत फर्स्ट पार्टी 3175 रूपये
१)गाडी फुल व्हॅल्युएशन I D V
२)ओनर ड्राइवर १५ लाख(३३०)
३)थर्ड पार्टी कव्हर ७.५० लाख(१५० रुपये)
४)पॅसेंजर कव्हर (अनलिमिटेड)
५)पेड ड्राइवर १ लाख (५० रुपये)
६)IMT 23,21,25, 28,- कलर, बंपर कॉर्नर, काच कव्हर
७)गाडी चोरीला गेली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास, अपघात टोटल लॉस जहाल्यास १०० %कव्हर मिळेल
८)IMT 23 प्लास्टिक फायबर, लाईट ४५%-५०% क्लेम दिला जाईल
९)मेटल पार्ट ५०%-५५% दिले जाईल
१०)लेबर चार्जेस ८०% दिले जाईल
११)अपघात झाल्यास अपघात स्थळाचे फोटो व FIR
१२)गाडीच्या वयानुसार क्लेम दिला जातो
१३)इन्शुरन्स पॉलिसी काढल्यानंतर २ दिवसांनी इन्शुरन्स (अपडेट) अद्यावत होतो
१४)आपल्याला चालू इन्शुरन्स पॉलिसी १ ते ३ महिन्या ने संपणार असेल तर पॉलिसी संपणारी तारीख टाकून इन्शुरन्स कंपनी पॉलिसी रिनिव्ह करून देते त्यासाठी इन्शुरन पॉलिसी फोटो आवश्यक आहे
इन्शुरन्स पॉलिसी मिळाल्यानंतर १ते १४अटी व नियम असल्याची खात्री इन्शुरन्स पॉलिसी वर असणाऱ्या स्कॅनर वर करा
आपला संजय रघुनाथ कवडे