Seed & Sustain

Seed & Sustain "At Seed & Sustain, we supply eco-friendly garden products and saplings, cow base products.

"At Seed & Sustain, we are committed to promoting sustainability through the supply of eco-friendly products, nurturing nature, and fostering green growth. We believe in reusing, recycling, and planting the seeds for a better tomorrow."

World Book Day
23/04/2026

World Book Day

झाडाचे नावं : तेल पाम (Oil Palm)Botanical Name: Elaeis guineensis
23/04/2026

झाडाचे नावं : तेल पाम (Oil Palm)
Botanical Name: Elaeis guineensis

🌿 मोठी बातमी! 🌿आता तुमच्या आवडत्या Seed & Sustain Potmix ला मिळणार आहेसंपूर्ण भारतभर डिलिव्हरी! 🇮🇳घरबसल्या order करा आणि...
22/04/2026

🌿 मोठी बातमी! 🌿

आता तुमच्या आवडत्या Seed & Sustain Potmix ला मिळणार आहे
संपूर्ण भारतभर डिलिव्हरी! 🇮🇳

घरबसल्या order करा आणि तुमच्या बागेला द्या नैसर्गिक शक्ती 💪🌱

✨ Perfect for:
✔️ Terrace Garden
✔️ Indoor Plants
✔️ Flowering & Fruit Plants
✔️ Ayurvedic & Native Plants

🛒 Buy Now on Amazon:
https://amzn.in/d/0fakDq3M

🌿 Healthy Soil = Healthy Plants = Healthy Life

🏷️ Hashtags

Drive 1. 17/05/2026                                🌿 वृक्षप्रेमींनो Seed and Sustain आणि Green Window solutions *१७ मे २...
22/04/2026

Drive 1. 17/05/2026

🌿 वृक्षप्रेमींनो Seed and Sustain आणि Green Window solutions *१७ मे २०२६* (रविवार) ला घेऊन येत आहे *आयुर्वेदिक,फळ , मसाला व देशी दुर्मिळ रोपांचा खजिना* चला तर मग या संधीचा फायदा घेऊया पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देऊया, उपलब्ध असलेल्या रोपांची यादी व किंमत खाली दिल्या प्रमाणे

🌿 *आयुर्वेदिक*

शतावरी ४५
अश्वगंधा ४५
निरब्रह्मी ४५
मांडुकपर्णी ४५
पानफुटी ४५
रान लसूण ४५
गवतीचहा ४५
वाळा ४५
भुईआवला ४५
वेखंड ४५
अडुळसा ४५
कृष्ण तुळस ४५
कापूर तुळस ६५
सब्जा ६५
बर्गो मिंट ४५
इन्सुलिन ४५
गुग्गुळ ४५
काळा धोत्रा ४५
काळी निर्गुडी ४५
स्टेविया - ५५
मल्टि व्हिटॅमिन - ५५
मारवा ६५
सतापा- ६५
लाजाळू - ४५
लवंग तुळस ६५
वैजयंती तुळस ६५
बेसिल ६५
कोरफड ४५
मेहंदी ६५
पुदिना ६५

🌼 *फुलझाडे*
मोगरा - ४५
अनंत - ५५
तगर - ५५
रातराणी - ६५
गावठी गुलाब -६५
बटण गुलाब गुलाबी ६५
काश्मिरी गुलाब (लाल, पांढरा) ६५
डच गुलाब - ६५ (गुलाबी, लाल, पिवळा)
जास्वंद - ६५ (सफेद, गुलाबी, लाल)
पांढरा चाफा - २५०
सोनचाफा - २६०
कवठी चाफा ३५०
हिरवा चाफा ३५०
बकुळ - १६०
कांचन - १३०
बहावा - १५०
पुत्रांजीवा १६०
सिताअशोक ११०
हादगा - ११०
कामिनी ६५
कन्हेर (लाल, गुलाबी, पिवळी) ६५
कुपिया -१००
मोरपंखी- ११०
कुसुंब- १६०
पारिजातक ११०
अबोली ६५
सोनटक्का ६५
सदाफुली लाल ६५

🍃 *वेली*
लसूण वेल ~११०
लाल गुज - ८०
पांढरी गुंज - १००
काळी गुंज - १५०
हाडजोड ४५
गुळवेल - ४५
जाई - ६५
जुई - ६५
कृष्ण कमळ (लाल आणि निळा)- ८५
कुंदा - ६५
मधुमालती ६५
दमवेल ६५
रानजाई १००
गोकर्ण (सफेद, निळा) ६५

🍈 *फळझाड*
पपई ११०
शेवगा १००
तुती - १००
अंजीर - १००
संत्रा - १२०
मोसंबी - १२०
लिंबू - १००
पेरू - १००
पेरू तैवान - २५०
सीताफळ - १००
करवंद - १५०
राय आवळा- १५०
मोर आवळा - १२०
चिंच - १५०
जांभुळ - १५०
नारळ बाणवली - २५०
नारळ ग्रीन डोर्फ - ३५०
केशर आंबा - २५०
कालिपत्ती चिक्कू - २५०
कवट - १५०
फणस - १५०
रामफळ - १२०
डाळिंब - १००
केळी (G9) - १००

*मसाला*
ऑल स्पाईस १३०
लेंडीपिंपळी १३०
कडीपत्ता ६५

🌳 *वन औषधी*
सफेद चंदन १५०
आपटा - १२०
रणभेंडी - १२०
कडुलिंब - १००
रिठा - १२०
साग - १५०
दातरंगी (काटे कोरांटी) - १००
खैर - १२०
शमी - १००
बेल - १००
कदंब - १५०
ताम्हण - १२०
काळा कुडा - १२०
कैलासपती - २२०
बेहडा - १२०
उंबर - १२०
वड - १२०
मोहगणी - १५०
सुपारी - १५०
रान भेंडी - १२०
रूद्राक्ष - ३५०
लक्ष्मीतारू -१५०
सागरगोटा ८०
आगारवुड १५०
मोह ~१२०
रक्तचंदन २४०
काटे सावर २२०

🐂 *गोमय उत्पादने*

संभ्रानी धूप कप 12pcs- 120/-
धूप स्टिक 50gm - 60/-
गोमय साबण - 80/-
अमृतधारा 8ml - 80/-
गोमय दंतमंजन 50gm- 80/-
गोमय माळा - 150/-
जीवामृत ₹३०/लिटर
पंचगव्य - ३००/ लिटर
वर्मी कंपोस्ट₹ ४०/किलो
कोकोपीट विट- ५ किलो ₹ ३५०
Potmix 5kg - 249/-
Dr.Plant 1kg -100/-
Brown कुंडी १०इंच - ६०/-
Brown कुंडी १२इंच - ९०/-
Black कुंडी १०इंच - ५०/-
Black कुंडी १२इंच - ८०/-

📍 *रोपे घेऊन जाण्याची ठिकाणे (17/05/2026):*

1️⃣ आकाशवाणी गेट समोर, हडपसर – 9:30 ते 10:30
2️⃣ सह्याद्री ग्राउंड, पार्वती पायथा – 11:00 ते 12:00
3️⃣ सन सिटी PMMPL ग्राउंड – 1:30 ते 2:30
4️⃣ नवीन DP रोड, कोथरूड – 3:00 ते 4:00
5️⃣ महापौर मैदान, प्राधिकरण, निगडी – 5:30 ते 6:15
6️⃣ इंद्रायणी नगर, PCNTDA सर्कल – 7:00 ते 8:00

ऍडव्हान्स बुकिंग साठी आपली ऑर्डर खालील प्रमाणे 7588393636 (फक्त whats app message) वर पाठवा.

नावं -
संपर्क क्र -
कुठुन घेणार ? -
रोपांची यादी -




*टीप - रोपांची उपलब्धता मर्यादित आहे, त्यामुळे फक्त ऑर्डरची रोप घेऊन येणार आहोत* ऑर्डर मिळाल्यावर एक invoice येईल त्याचे 7588393636 (Seed and Sustain ) या google/phone pay नंबर वर करायचे आहे. ऑर्डर आणि पेमेंट करण्याची शेवटची तारीख १५/०५/२०२६.

*पेमेंट झाल्याशिवाय ऑर्डर कन्फर्म होणार नाही*

Seed & Sustain

7588393636

Follow us on Facebook
https://www.facebook.com/share/1JKxHfQAFo/

रोपांच्या माहितीसाठी आजच आमच्या YouTube चॅनेल subscribe करा.

https://youtu.be/DRlpxtrUiPU?si=hwKKeYBURx8BdAHL

जागतिक वसुंधरा दिन
22/04/2026

जागतिक वसुंधरा दिन

Let's welcome to my newest followers! Excited to have you onboard! Ganesh Thube, Narendra Desai, Abhijit Shinde Patil, M...
22/04/2026

Let's welcome to my newest followers! Excited to have you onboard! Ganesh Thube, Narendra Desai, Abhijit Shinde Patil, Manik Devkar, Lata Rairikar, Rajendra Murade, Vicky S B, Almaz Kassahun

झाडाचे नावं : खजूर (Date Palm)Botanical Name: Phoenix dactylifera
22/04/2026

झाडाचे नावं : खजूर (Date Palm)
Botanical Name: Phoenix dactylifera

झाडाचे नावं : नारळBotanical Name : Cocos nucifera
21/04/2026

झाडाचे नावं : नारळ
Botanical Name : Cocos nucifera

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨या शुभ दिवशी सोनं नव्हे, तर निसर्गाची गुंतवणूक करा 🌱आज लावलेलं एक छोटं रोप उद्याचा...
19/04/2026

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

या शुभ दिवशी सोनं नव्हे, तर निसर्गाची गुंतवणूक करा 🌱
आज लावलेलं एक छोटं रोप उद्याचा “अक्षय” ठेवा बनू शकतं 🌳

समृद्धी, आनंद आणि हरित भविष्याच्या शुभेच्छा! 🌿
चला, एकत्र येऊन पृथ्वीला अधिक हिरवं बनवूया 💚

– Seed & Sustain





Local Name - धुपBotanical Name - Canarium strictum
18/04/2026

Local Name - धुप
Botanical Name - Canarium strictum

Local Name - कापूरBotanical Name - Cinamomum camphora
17/04/2026

Local Name - कापूर
Botanical Name - Cinamomum camphora

Address

1043, Rupi Housing Society, Renuka Mangal Karyalaya Jawal Rupinagar Pune
Pimpri
411062

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seed & Sustain posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share