Lokhitwadi Seva

Lokhitwadi Seva Lokhitwadi Seva Sangh Engaged in Social Activities

07/01/2025
Happy New Year 2024
31/12/2023

Happy New Year 2024

डिप्रेशन, एन्जायटी, स्ट्रेस याचे प्रमाण वाढत आहे. बरेच विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे यातून जात असलेले दिसून य...
14/11/2023

डिप्रेशन, एन्जायटी, स्ट्रेस याचे प्रमाण वाढत आहे. बरेच विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे यातून जात असलेले दिसून येत आहे. यातून बाहेर कसे पडावे? यासाठी ऑनलाईन कार्यशाळा लोकहितवादी सेवा संघ राबवत आहे.
दिनांक - १ आणि २ डिसेंबर २०२३
वेळ - दुपारी ३ ते ४:३०
प्लॅटफॉर्म - Google Meet
शुल्क - ४८३/- रुपये
यामध्ये नाव नोंदवण्यासाठी ९६७३६५३६३६ यावर संपर्क करावा.

लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती पुतळ्याला पुष्पार्पण करून मोठ्या उत्साहात ...
01/08/2023

लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती पुतळ्याला पुष्पार्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - धर्मराज बनसोडे तसेच पिंपरी चिंचवड अध्यक्ष - रोहित चांदणे, दत्तात्रय व्हनकडे, राकेश चन्नाल, सागर सपकाळ, इत्यादी सभासद उपस्तिथ होते.

लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी संस्थेचे संस्थापक अध्...
26/06/2023

लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - धर्मराज बनसोडे तसेच पिंपरी चिंचवड अध्यक्ष - रोहित चांदणे व अखिलेश साळुंके, राकेश चन्नाल, सागर सपकाळ, सनी साळेकर, संतोष कदम इत्यादी सभासद उपस्तिथ होते.

लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने ACP - श्री. विशाल हिरे साहेब (वाकड विभाग) यांना सदिच्छा भेट देण्यात आली.
21/06/2023

लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने ACP - श्री. विशाल हिरे साहेब (वाकड विभाग) यांना सदिच्छा भेट देण्यात आली.

11/06/2023

Address

Sambhaji Nagar
Pimpri
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokhitwadi Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share