WFN

WFN World for Nature is an organization for wildlife conservation and nature in society Camps are conducted to help the citizens.

World for Nature is an organization for wildlife conservation and nature in society

This organization is working for the protection of wildlife 24x7. This creates a sense of belonging in the minds of the citizens and students who are the future of the country. We have also facilitated nature tourism for all who want to know about the biodiversity of the place after visiting the natural and histor

ical places. Various social welfare activities are also carried out by various departments of the World for Nature, such as the Department of Human Welfare, which provides education to needy students and provides all kinds of assistance to the poor. The World for Nature has made a name for itself in the minds of its citizens by leaps and bounds in one year. Our goal is to make this world as active as possible for nature, as the name of the organization, to pollute our earth, increase biodiversity, and protect nature together.

11/06/2026

पेड़ हे तो जल हे - जल हे तो कल हे
ही बाब गांभीर्याने घेऊन वर्ल्ड फॉर नेचर निसर्ग संरक्षण करण्यासाठी नेहेमी संघर्ष करण्यात पुढाकार घेते. महाराष्ट्रात वृक्षतोड होऊ नये यासाठी वर्षभरात विविध आंदोलन करण्यात आली आणि यश देखील मिळाले.
या साठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभिजीत वाघमोडे आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन!

10/06/2026

Baby Deer 🦌 rescue by World For Nature

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन २०२२-२३ ते २०२४-२५ मध्ये रस्ते विकास कामांसाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या लागवडीसाठी राष्ट्...
09/06/2026

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन २०२२-२३ ते २०२४-२५ मध्ये रस्ते विकास कामांसाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या लागवडीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील वरील विभागांनी नवीन वृक्षलागवड न केल्याबद्दल, आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व मा.आमदार सतेज पाटील साहेब, कोल्हापूर यांची भेट घेऊन संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली.

हा रस्ते प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा व पुन्हा न होणारी वृक्षलागवड हा विषय पूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. यावेळच्या पावसाळी अधिवेशनात हा संवेदनशील विषय मांडू आणी याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल हे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी वर्ल्ड फॉर नेचरचे श्री.अभिजीत वाघमोडे, सौ.निर्मला बेदरे, श्री.ताहिर शेख , श्री.दिग्विजय शिर्के, श्री.परितोष उरकुडे, श्री.सुनिल पाच्छापुरे उपस्थित होते .

05/06/2026

Compassion shouldn't depend on appearance. Yet, too often, it does. 🦋🪳
Truth ThoughtProvoking Psychology SelfReflection Awareness Empathy Compassion Philosophy Wisdom

धन्यवाद दैनिक सकाळ, दिनांक १९ मे २०२६..... घरच्या घरी आंब्याच्या कोया, चिंचोके, जांभळाच्या बिया फणसाच्या बिया यापासून स्...
19/05/2026

धन्यवाद दैनिक सकाळ, दिनांक १९ मे २०२६..... घरच्या घरी आंब्याच्या कोया, चिंचोके, जांभळाच्या बिया फणसाच्या बिया यापासून स्वतः रोपे करा.

काही शंका, प्रश्न असतील तर 9850339373 वर कधीही विचारू शकता.

आपण रुजवलेले बीज अंकुरताना पाहणे खूप आनंददायी गोष्ट आहे.

🌳🌳🌳🌱🌱🌱

🇮🇳✨ अभिमानाचा क्षण | Proud Moment for India ✨🇮🇳हॉन्गकॉन्ग 🇭🇰 येथे आयोजित 1st International Yogasana Sports Championship ...
10/05/2026

🇮🇳✨ अभिमानाचा क्षण | Proud Moment for India ✨🇮🇳
हॉन्गकॉन्ग 🇭🇰 येथे आयोजित 1st International Yogasana Sports Championship मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत World For Nature संस्थेचे सदस्य कु. प्रणित आढाव यांनी शानदार कामगिरी करत 🥇 Traditional Yogasana आणि 🥇 Artistic Solo या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले.
Double Gold Victory! 🥇🥇
त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे देशासह संस्थेचा गौरव वाढला आहे. समर्पण, कठोर मेहनत आणि योग साधनेच्या बळावर त्यांनी जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. 🇮🇳✨
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏
TraditionalYoga ArtisticYoga WorldForNature ProudMoment GoldMedalist YouthPower IndiaOnGlobalStage

🇮🇳 अभिमानास्पद क्षण 🇮🇳World For Nature संस्थेचे सदस्य कु. प्रणित आढाव यांनी हॉन्गकॉन्ग येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ...
10/05/2026

🇮🇳 अभिमानास्पद क्षण 🇮🇳
World For Nature संस्थेचे सदस्य कु. प्रणित आढाव यांनी हॉन्गकॉन्ग येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ट्रेडिशनल आणि आर्टिस्टिक योगा प्रकारात सुवर्णपदक पटकावून देशासह संस्थेचा गौरव वाढवला. 🥇✨
त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌿🇮🇳
YogaChampion TraditionalYoga ArtisticYoga HongKong

आज पिंपरी चिंचवड च्या प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य भविष्यासाठी कार्यक्षम महापौर मा. रवी भाऊ लांडगे यांच्या निवास्थानी पर्...
09/05/2026

आज पिंपरी चिंचवड च्या प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य भविष्यासाठी कार्यक्षम महापौर मा. रवी भाऊ लांडगे यांच्या निवास्थानी पर्यावरण आणि नदी तज्ञ शैलजा ताई देशपांडे ( जीवित नदी ), प्रजक्ता महाजन, शुभम पांडे ( वर्ल्ड फॉर नेचर ), गणेश बोरा ( रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी ), हृषिकेश तपशाळकर ( जेष्ठ पत्रकार ) उपस्थित होते.

पवना नदी प्रदूषण, जैवविविधता संवर्धन, हरित उपक्रम आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. 🌿

निसर्ग संवर्धनासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज आहे. 💚

Biodiversity SustainableDevelopment Environment PCMC

Grateful to be invited by Indus Business School (IIEBM) for their exhibition 🌿The ‘Eco Desk’ project truly reflects how ...
28/04/2026

Grateful to be invited by Indus Business School (IIEBM) for their exhibition 🌿
The ‘Eco Desk’ project truly reflects how today’s youth is embracing sustainability and caring for nature.
Proud moment for World For Nature to witness this positive change. 🌍💚

Address

Pimpri
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when WFN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to WFN:

Share