AAI Day Care Center-PEN

AAI Day Care Center-PEN Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AAI Day Care Center-PEN, Non-Governmental Organization (NGO), S. no. 226/1/B/plot no. 34/35, Govt. Polytechnic collage Road, near Pen Pnchayat Samiti, Ramwadi, Pen.

दिनांक 1 ऑगस्ट 2026, शुक्रवार रोजी मुंबईतील मालाड येथील V. D. Indian Society Special School यांच्या वतीने आंतर-शालेय Car...
02/08/2026

दिनांक 1 ऑगस्ट 2026, शुक्रवार रोजी मुंबईतील मालाड येथील V. D. Indian Society Special School यांच्या वतीने आंतर-शालेय Carrom Tournament चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत 32 शाळांमधील एकूण 320 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत आमच्या आई डे केअर संस्थेची विद्यार्थिनी कु. मानसी नितीन बापट हिने उत्कृष्ट कौशल्य, संयम आणि खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक पटकावला.

आई डे केअर संस्थेस अविनाश नारकर यांची भेट ... ते मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्या...
28/07/2026

आई डे केअर संस्थेस अविनाश नारकर यांची भेट ... ते मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत.
परंतु आमच्या सर्वांशी घरातल्या जवळच्या व्यक्तीं सारख्या गप्पा करताना संध्याकाळ कधी झाली समजलं नाही. मनाने खूप चांगल्या व्यक्तीची आज ओळख झाली.

27/07/2026

Address

S. No. 226/1/B/plot No. 34/35, Govt. Polytechnic Collage Road, Near Pen Pnchayat Samiti, Ramwadi
Pen
402107

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919766628593

Alerts

Be the first to know and let us send you an email when AAI Day Care Center-PEN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AAI Day Care Center-PEN:

Shortcuts

Share