पाथर्डी पर्यटन

पाथर्डी पर्यटन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from पाथर्डी पर्यटन, Community Service, Pathardi.

२ ० १ १ च्या जणगणने नुसार पाथर्डी तालुक्याची लोकसंख्या २,१ ४ ,८ ७ २ आहे . यामध्ये ५ २ % पुरुष आणि ४ ८ % महिला आहेत . पाथर्डी तालुक्याचा सरासरी साक्षरता दर ७ २ % आहे जो राष्ट्रीय साक्षरता दर ५ ९ . ५ % यापेक्षा जास्त आहे . पुरुष साक्षरता ७ ९ % आणि महिला साक्षरता ६ ४ % आहे . पाथर्डी तालुका पर्यटन सौंदर्याने नटलेला असून सभोवतालच्या परिसरामध्ये आणि पाथर्डी तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत , श्री क्

षेत्र मोहटादेवी मंदिर , श्री क्षेत्र भगवान गड , श्री क्षेत्र वृद्धेश्वर , चैतन्य कानिफनाथ गड मढी , श्री क्षेत्र मायंबा ,श्री क्षेत्र तारकेश्वर गड ( तालुका आष्टी ), श्री क्षेत्र वनदेव , श्री क्षेत्र हनुमान टाकळी , रेणुका माता मंदिर धामणगाव , श्री क्षेत्र हरिहरेश्वर या सारखी अनेक धार्मिक स्थळे नेहमी भाविकांच्या गर्दीने नटलेली असतात .

लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवी मंदीर व गडावर देवस्थान समितीच्या वतीने दिपावली निमीत्त  दिव्यांची आकर्षक ...
21/10/2025

लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवी मंदीर व गडावर देवस्थान समितीच्या वतीने दिपावली निमीत्त दिव्यांची आकर्षक विद्युत रोषनाई करण्यात आली असल्यामुळे गड परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला आहे. (छाया-अजय गांधी)

27/09/2025

हवामान माहिती: नुकताच जाहीर झालेला इशारा
दिनांक : २७-०९-२०२५
येलो अॅलर्ट
हवामान: ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांसह जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे.

जिल्हे: छ. संभाजी नगर, नाशिक, जालना, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

खबरदारी घ्या
-आयएमडी मुंबई

27/09/2025

पाथर्डी शहर आणि तालुक्यातील परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी.

26/09/2025
https://www.youtube.com/live/uMaU_JxlHV4?si=nKjWdzs49H0pFCRFश्री मोहटादेवी तिसरी माळ - Live आरती
24/09/2025

https://www.youtube.com/live/uMaU_JxlHV4?si=nKjWdzs49H0pFCRF

श्री मोहटादेवी तिसरी माळ - Live आरती

Shri Mohata Devi Gad Pathardi Live Darshanसुस्वागतम मोहटादेवी मंदिर संस्थान आपले सहर्ष स्वागत करित आहे.श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट - ...

15/09/2025

शिरसाटवाडी तलाव परिसर

15/09/2025

शिरसाटवाडी तलाव

15/09/2025

तुफान पाऊस...

मोहरी तलाव परिसर

25/05/2025
25/05/2025

करंजी घाट

31/03/2025

श्री रामगिरबाबा यात्रा,पाथर्डी

Address

Pathardi
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाथर्डी पर्यटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share