निरामय-योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी

  • Home
  • India
  • Parbhani
  • निरामय-योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी

निरामय-योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी Founded in 1978 for propagation of Hathyoga practices for the social well-being.

24/04/2026

हरी ओम

वार्षिक योग शिक्षक शिबिर आयोजित

📅 4 ते 12 मे 2026
⏰ सकाळी 5:30 ते 7:30
📍 श्री गोरे काका भवन, परभणी

👉 परभणीतील शिक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे
👉 बाहेरगावच्या शिक्षकांसाठी Online सुविधा

📞 संतोष बंडगर: 9284352177

23/04/2026

📚 निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र

येथील उपयुक्त व मार्गदर्शक पुस्तके
आपल्यासाठी उपलब्ध आहेत.

🧘‍♂️ योग, आरोग्य व नैसर्गिक जीवनशैलीवर आधारित
ही पुस्तके आपल्या दैनंदिन जीवनासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

📞 पुस्तके घ्यायची असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा:

👉 +919890063356

आपल्या आरोग्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचला 🙏

21/04/2026
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो हीच शुभेच्छा. 🙏

“Website: https://nypspbn.org/”

17/04/2026

निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी

17/04/2026

निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी.

16/04/2026

विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर (वय 8 ते 16 वर्षे) दिनांक 23 ते 29 एप्रिल 2026

06/04/2026

निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र आयोजित योग परिचय शिबिर अष्टविनायक गट परभणी

05/04/2026

निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र परभणी आयोजित सायकल रॅली निरामय योग ते ब्राह्मणगाव काळजात गुरुजी आश्रम आणि परत ब्राह्मणगाव ते निरामय योग परभणी

Address

Gorekaka Bhavan, Near Akshada Managal Karyalaya
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when निरामय-योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to निरामय-योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी:

Share