Parbhani Astronomical Society

Call Directions Website Contact the organization

Parbhani Astronomical Society Parbhani Astronomical Society is an NGO dedicated to the field of Astronomy

19/06/2026

Career in basic science Program

28/05/2026

ICT PAS Workshop Mumbai

28/05/2026

ICT PAS Workshop PAS परभणी अस्ट्रॉनॉमीकल सोसायटीचा उपक्रम व सहभागी विद्यार्थ्याचे मनोगत 👍🙏

परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित🌞 उबुंटू उन्हाळी शिबिर 2026 🌞चला, मुलांच्या सुटीला देऊया सर्जनशीलतेची जोड! 🎨✨काय असेल ...
18/04/2026

परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित
🌞 उबुंटू उन्हाळी शिबिर 2026 🌞
चला, मुलांच्या सुटीला देऊया सर्जनशीलतेची जोड! 🎨✨
काय असेल शिबिरात?
✅ विज्ञान प्रयोग व गमतीजमती 🔬
✅ योग व प्राणायाम 🧘
✅ चित्रकला व हस्तकला 🎨
✅ आकाशदर्शन व तारांगण 🔭
✅ पक्षी निरीक्षण आणि परभणी जिल्ह्यातील पक्षीवैभव ओळख व सर्पमित्र भेट 🐍🐦
✅ बालनाट्य, बुद्धिबळ व मैदानी खेळ 🎭♟️
📍 स्थळ: आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, VNMKV, परभणी.
📅 कालावधी: 23 - 30 एप्रिल | 8 AM ते 12 PM
आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा! (अंतिम तारीख: २२ एप्रिल)
📲 अधिक माहितीसाठी: 9028817712, 9921144842
उन्हाळी शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील खाली लिंक ला क्लिक करून आपला प्रतिसाद नोंदवावा
https://forms.gle/Z5TsLFn22WSaYsmM7

*प्रयोगात  कुतुहल आहे.* *जिज्ञासा आहे.* *म्हणूनच लेकर उत्सुक असतात प्रयोगाविषयी.*परभणी एस्ट्रानॉमिकल सोसायटी व प्रवीण मस...
20/03/2026

*प्रयोगात कुतुहल आहे.*
*जिज्ञासा आहे.*
*म्हणूनच लेकर उत्सुक असतात प्रयोगाविषयी.*

परभणी एस्ट्रानॉमिकल सोसायटी व प्रवीण मसाले ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावरगाव येथे आली .
त्या त्या वर्गातील प्रयोग, प्रयोगाचे साहित्य, प्रयोगाची कृती, निष्कर्ष सोबतच शोधकर्त्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली .

नवनवीन प्रयोग व त्या प्रयोगासाठी वापरलेले साहित्य जे की विद्यार्थ्यांनी कधीही पाहिले नव्हते अशा साहित्या विषयी त्यांच्या उपयोगीते विषयीची माहिती विद्यार्थी कान देऊन ऐकत होते .समन्वयक अमोल दादा, पूजाताई , मोहिनी ताई विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन विद्यार्थ्यांच्या मनी विज्ञानाची गोडी रुजवत होते.

या अशा अनोख्या कार्याने नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची गोडी लागेल. स्वतःसह देशाचं उज्वल भवितव्य या कार्यातून घडेल . त्यासाठी डॉ.रामेश्वर नाईक सर व सर्व ए स्ट्रानोमिकल टीम यांचे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावरगाव तालुका मानवत च्या वतीने हृदयपूर्वक आभार .

पढेगा सावरगाव... तो बढेगा सावरगाव...

03/03/2026

खंडग्रास चंद्रग्रहण, परभणी

विज्ञानवारी २०२६
01/03/2026

विज्ञानवारी २०२६

Address

Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parbhani Astronomical Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Parbhani Astronomical Society:

Shortcuts

Share