07/01/2026
2 मे 1921 मध्ये अंदमान येथील सेल्युलर जेल मधून सावरकर बंधू ची सुटका झाली.
त्यानंतर राजकारणात भाग घ्यायचा नाही या मुख्य अटीवर विनायक दामोदर सावरकरांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले.
पण 6 जानेवारी 1924 म्हणजे आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची येरवडा कारागृहातून कायमची मुक्तता झाली.
ते निमित्त साधून *मृत्युंजय सावरकर* हे चित्र काढण्याचा एक प्रयत्न.