परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

  • Home
  • India
  • Parbhani
  • परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, Community Organization, Parbhani.

10/06/2026
03/06/2026

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

02/06/2026

मालिकेवर प्रेम करणाऱ्या एका खऱ्या प्रेक्षकाची ही भावुक प्रतिक्रिया! 🥺💔

“प्रत्येक भागातून काहीतरी नवीन शिकायला मिळायचं... ही केवळ मालिका नाही तर आमची प्रेरणा होती.” ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका अचानक बंद होणार, या बातमीने प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.

मालिका अशी अचानक बंद होऊ नये, हीच सर्वांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? मालिका सुरू राहायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा! 👇

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’
दररोज संध्या. 7:30 वा. Star प्रवाहवर.


.prabhulkar
.rajshekhar
.rokade_official
.p


Address

Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share