Neeta-Prem Foundation, Pathri

Neeta-Prem Foundation, Pathri neeta_prem foundation is an ngo in parbhani worked in educational, social activities to poor peoples

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालवाडी माळीवाडा पाथरी येथे नीता-प्रेम फाउंडेशन तर्फे शालेय साहित्याचे वाटप  करण्यात आले. (वर...
10/08/2024

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालवाडी माळीवाडा पाथरी येथे नीता-प्रेम फाउंडेशन
तर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. (वर्ष 7वे)

नीता प्रेम फाउंडेशन तर्फे पाणपोई चे उद्घाटन प्रमुख उद्घाटक:  मल्हार कसबे सर, विकास सावळे सरप्रमुख पाहुणे : समाधान गवारे,...
03/04/2023

नीता प्रेम फाउंडेशन तर्फे पाणपोई चे उद्घाटन

प्रमुख उद्घाटक: मल्हार कसबे सर, विकास सावळे सर

प्रमुख पाहुणे : समाधान गवारे, गणेश पारदे, कोंडीबा गवारे, गणेश सूर्यवंशी, प्रशांत थोरात

कार्यवाहक : अनिल चौरे, सुदर्शन पारदे, सुनील गवारे, दिपक गवारे

02/04/2023

Save bird's 🐦🐦🐦

नीता-प्रेम फाउंडेशन तर्फे शालेय साहित्याचे वाटप (वर्ष 5वे)डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालवाडी माळीवाडा पाथरी येथे आज दिना...
03/08/2022

नीता-प्रेम फाउंडेशन
तर्फे शालेय साहित्याचे वाटप (वर्ष 5वे)

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालवाडी माळीवाडा पाथरी येथे आज दिनांक ०३/०८/२०२२ रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष : अ‍ॅड. अशोक गालफाडे

उदघाटक : मा. दादाराव गवारे

प्रमुख उपस्थिती : नारायणराव खंदारे, एन सी वाघमारे, विष्णू वाघमारे, आकाश सावळे, कृष्णा हिवाळे, अनिल चौरे, राजू गवारे, गोपाल खंदारे, सतिश गवारे, प्रेम खंदारे व इतर मान्यवर उपस्थित होते...

Address

At Adarsh Nagar Pathri
Parbhani
431506

Telephone

+918180825739

Alerts

Be the first to know and let us send you an email when Neeta-Prem Foundation, Pathri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Neeta-Prem Foundation, Pathri:

Share